TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जून २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

मेष :
सप्ताहात राशीतील शुक्र-हर्षलच्या सहयोगात तरुणांच्या कलात्मक अभिव्यक्तींना उजाळा मिळेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती विजयी चौकार-षटकार मारतील. ता. ७ ते ९ हे दिवस सुवार्तांतून जल्लोषाचे. मात्र, सप्ताहात सुरुवातीस कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात जपावं. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

वृषभ :
सप्ताहात वक्री शनीची पार्श्‍वभूमी कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रारंभी नोकरीत कष्टप्रद. नोकरीतील नव्या जडणघडणीतून अस्वस्थता. बाकी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ आणि ८ हे दिवस वैयक्तिक आदर-सत्काराचे. पती वा पत्नीचा भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ चा गुरुवार गुरुप्रचितीचा.

मिथुन :
सप्ताहातील मोठी लाभसंपन्न रास राहील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांचं उत्तम पॅकेज राहील. व्यावसायिक नवे उपक्रम यशस्वी होतील. कलाकारांचं नैराश्‍य जाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक मंदीतून पूर्ण बाहेर काढणारा. तरुणांना उत्तम नोकरी.

कर्क :
सप्ताह शुभ ग्रहांच्या अखत्यारीतूनच फळं देणारा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ ते ११ हे दिवस मोठ्या यशातून फ्लॅश न्यूजमध्ये आणतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी वक्री शनीच्या पार्श्‍वभूमीवर जुनाट व्याधींचा उद्‌भव सांभाळावा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ स्त्रीचिंतेचा. सप्ताहाचा शेवट घरात तरुणांच्या सुवार्तेचा.

सिंह :
शुक्र-हर्षल सहयोगाचा पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती पूर्ण लाभ उठवतील. तरुणांनो अवश्‍य लाभ घ्या. शिक्षण, विवाह वा नोकरी या घटकांतून उत्तम क्‍लिक होणारा सप्ताह. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहारंभी कायदेशीर बाबी सांभाळाव्यात. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट परदेशी संधींचा.

कन्या :
सप्ताहात कोणताही शॉर्टकट महागात पडेल. बाकी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरी-व्यवसायात परिस्थितीची उत्तम साथ मिळेल. ता. ९ व १० हे दिवस मोठे भाग्याचे. विवाहयोग. उत्तरा नक्षत्रास मान-सन्मान थक्क करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी दुष्टोत्तरं टाळावीत.

तूळ :
ग्रहांचं फिल्ड शुक्र-हर्षल सहयोगातून संवेदनशील ता. ७ ते ९ हे दिवस उद्योजकांना मोठे साथ देतील. विदेश व्यापारातून लाभ. प्रेमिकांना साद घालणारं ग्रहमान. मात्र, संयम पाळा. सप्ताहाचा शेवट विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मॅन ऑफ दि मॅच करणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ८ जून हे दिवस सुवार्तांचे.

वृश्‍चिक :
ग्रहांचं फिल्ड मंगळ-गुरू ग्रहांच्याच ताब्यात राहील. ता. ७ ते ९ हे दिवस बुद्धिजीवींना मोठे फलदायी होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीतील आसन बळकट होईल. ज्येष्ठा नक्षत्रास शुक्रवार छान गाठीभेटींचा. मतलब साध्य होतील.

धनू :
सप्ताह आपल्या राशीस अतिशय भन्नाट फळं देईल. शुक्र-हर्षल योगातून आपला मोठा प्रभाव पाडणारा सप्ताह. ता. ६ ते ८ या दिवसांत गाठीभेटी, मुलाखती वा महत्त्वाची सरकारी कामं उत्तम पार पडतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना रेकॉर्डब्रेक फळं मिळतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात फसवणूक टाळावी.

मकर :
सप्ताहातील ग्रहमान मोठं मजेदार राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना लाभसंपन्न करणारा सप्ताह. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-हर्षल सहयोग मोठे परिस्थितिजन्य लाभ देईल. सहजगत्या गाठीभेटी किंवा कामं होतील. ता. ९ व १० हे दिवस एकूणच उत्तम प्रतिसाद देणारे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत सुवार्ता.

कुंभ :
शुभ ग्रहांचा मोठा आवाका राहील. अर्थातच वक्री शनीची पार्श्‍वभूमी निभावून नेणार आहात! शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-हर्षल सहयोगाची पार्श्‍वभूमी ऑनलाइन क्‍लिक होणारी. नोकरीच्या संधी. प्रेमिकांना प्रतिसाद. ता. ७ व ८ हे दिवस चमत्कारांचे. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींना वास्तुयोग. कायदेशीर कटकटी संपतील.

मीन :
सप्ताह निश्‍चितच ऊर्जा देणारा. ता. ९ ते ११ हे दिवस तरुणांना छानच. महत्त्वाच्या कार्याचं नियोजन कराच. नोकरीत अनुकूल वातावरण राहील, लाभ घ्याच. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-हर्षल सहयोगातून उत्तम ग्लॅमर मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी राजकारण टाळावं. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी संशयास्पद वागू नये.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

मोठी बातमी : चोपड्यात दरोड्याचा प्रयत्न ; चार दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकलाय’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 25, 2022

पुणे शहरात ‘मिनी लॉकडाउन’ ; ७ दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

April 2, 2021

प्रेरणादायी : ७२ वर्षीय ईश्वर रामटेके यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धेत गाजवला आखाडा !

February 22, 2021

जेवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेले ; कोल्ड्रिंक्समधून दारू पाजली दारू नंतर मित्रासह पत्नीवर केला सामूहिक अत्याचार !

September 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group