TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्याजवळ भीषण अपघात ; दोन तरुण जागीच ठार !

vijay waghmare by vijay waghmare
May 8, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) धानोरा गावाकडून चोपड्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या हुंदाई कंपनीच्या चारचाकी व चोपड्याकडून धानोऱ्याकडे जाणाऱ्या दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात तालुक्यातील पारगाव येथील नितीन पाटील व चेतन पाटील या दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी दुपारी ४.३० वाजता घडली. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील पारगाव येथील रहिवासी नितीन रमेश पाटील (वय ३८) व चेतन निंबा पाटील (वय २५) हे चोपड्याहुन पारगाव येथे घरी जात होते. दुपारी साडेचार वाजता धानोऱ्याकडून चोपड्याकडे भरधाव वेगात येणारी हुंदाई कंपनीच्या क्रेटा गाडी (एमएच ०४, जेएम- ३३८८) ने या तरुणांच्या दुचाकी (एमएच १९, एएम दिली. यात रतन उर्फ नितीन रमेश पाटील व ५४८) ला जबर धडक चेतन निंबा पाटील दोघांना चारचाकीने अक्षरशः समोरून चिरडून काढले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपाचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले. परंतु, दोघांचा उपचारदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात क्रेटा गाडी चालकाविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या अपघातातील मयत नितीन पाटील हा विवाहित तर चेतन हा अविवाहित आहे. या घटनेने पारगाव गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली होती.
दुचाकीवरील दोघांना १०० मिटरपर्यंत फरफटत नेले हा अपघात एवढा भीषण होता कि, यात दुचाकीवरील दोघांना चारचाकी गाडीने १०० मिटरपर्यंत फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर या दुचाकीवरील दोघांकडे निवडणुकीचे प्रचार साहित्य देखील असल्याचे पोलिसांनी सांगितले

READ ALSO

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentChopda

Related Posts

चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
गुन्हे

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025
चोपडा

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

May 28, 2025
गुन्हे

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक ; 3 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2025
Next Post

बापानेच केला गळा दाबून मुलाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेचे राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश

March 19, 2021

मुख्य अभियंत्याची धुळ्यातील औद्योगिक ग्राहक व महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न!

June 25, 2025

आमदार अनिल पाटील व प्रशासनाच्या मदतीने २६६९ प्रलंबित प्रकरणे मंजूर

September 6, 2021

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर म्हणे…महागडे गिफ्ट पाठवतो ; तरुणीची साडे सहा लाखांत फसवणूक !

October 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group