TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘आज माणुसकीला मदत हवी, कृपया एक मनुष्य व्हा’ ; मानियार बिरादरीचे जळगावकरांना आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात काही डॉक्टरांच्या व हॉस्पिटलच्या प्रवृत्ती व व्यवस्थापनेमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे. अशावेळी माणुसकीला मदत हवी आहे. कृपया एक मनुष्य व्हा, असे आवाहन मानियार बिरादरीने जळगावकरांना केले आहे.

कोरोना आपत्ती सारख्या बिकट प्रसंगात शहरातील सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, राजकीय संघटनांसह केमिस्ट असोसिएशन, आय एम ए, रेड क्रॉस, जळगाव शहर मनपा, जळगाव उद्योग क्षेत्रातील औद्योगिक संस्था यांनीसुद्धा समाजाला वाऱ्यावर सोडून बघ्याची भूमिका घेता कामा नये, प्रत्येक संस्थेने व संघटनांनी या उदात्त सेवा क्षेत्रात स्वतःची व नैतिकतेची चौकट आखून सद्सद्विवेक बुद्धीने आज सेवा देणे अगत्याचे आहे.

READ ALSO

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

जळगाव शहरात व जिल्ह्यात सुद्धा डॉक्टर, दवाखाने, मेडिकल स्टोर व केमिस्ट असोसिएशन यांच्याबाबत जाहीरपणे काही राजकीय व्यक्ती, समाज सेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते व माध्यमे फसवणूक, लुटमार, शोषण ,ब्लॅक मार्केटिंग अशा मानहानीकारक आशयाचे आरोप करताना दिसत आहे. हे जर खोडायचे असेल तर रडणे सोडून प्रत्यक्ष रणांगणात उतरणे आवश्यक असल्याचे आवाहन मुस्लिम मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे

जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी ने २५ बेडचे डेडीकेट कोविड हेल्थ सेंटर हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ९ एप्रिल पासून सुरू केले असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर हे हॉस्पिटल सुरू आहे.

शासन दरा पेक्षाही कमी दरात सेवा

जनरल वार्ड २५००/- आयसीयु ओटू सहित ६०००/-व बाय पेप ७५००/- रुपये या दराने रुग्णांकडून फी घेऊन ही वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. सदर सेंटर सुरू झाल्यापासून आयसीयु ओटूची १२ बेड फुल आहे. तर बिना ऑक्सिजन वार्डमध्ये तेरा बेड पैकी ५-६ रुग्ण दररोज असतात.

जळगावातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा

प्रशासनावर संपूर्णपणे अवलंबून न राहता आपण सुद्धा समाजाचे काही देणे लागतो व आज माणुसकीला मदत हवी आहे. कृपया आपण प्रथम एक मनुष्य व्हा या उदात्त हेतूने सामाजिक संघटनांनी पंधरा-वीस खाटांचे आपआपल्या वार्डात, गल्लीत ऑक्सिजन बेडचे दवाखाने सुरू करा. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे १०० टक्के सहकार्य मिळते हा अनुभव सुद्धा फारुक शेख यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केलेला आहे.

तज्ञ डॉक्टर व समाज मनाचे सहकार्य

मानियार बिरादरीच्या दवाखान्यात जळगाव मधील तज्ञ डॉक्टर सुयोग चौधरी व डॉ मंधार पंडित हे फक्त मानव सेवा बिना मानधन ने करीत आहे तर काही दाते हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
Next Post

ठाकरे सरकारकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी ; उद्योजकांना केलं 'हे' आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नीरव मोदीला पुन्हा झटका ; न्यायालयाने जामीन याचिका पुन्हा फेटाळली

October 27, 2020

देवेंद्र फडणवीस यांना अटक करा : रुपाली चाकणकर

April 19, 2021

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

October 4, 2021

सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धन व सदृढतेचा संदेश

June 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group