TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मी भाजपासोबत एकनिष्ठ : आमदार संजय सावकारे (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2021
in जळगाव, भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माझे प्रत्येक पक्षात चांगले संबंध आहेत. त्यामुळे इतरांनी माझ्या वाढदिवसाच्या जाहिरातीत काय टाकावे, ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून मी स्वत: दिलेल्या जाहिरातीत हा प्रकार नव्हता. यामुळे माझ्या पक्षांतराच्या बाबत दिलेल्या बातम्यांमुळे मला खरं तर राज्यभर चांगली प्रसिध्दी मिळाली, असे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. ते भाजप कार्यालयात अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती केंद्र शासन बंद करण्याच्या विचारात असल्याचा गैरसमज बाबत घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

READ ALSO

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती केंद्र शासन बंद करण्याच्या विचारात असल्याचा गैरसमज काँग्रेसकडून पसरवला जात आहे. केंद्र शासनाने अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये ५९ हजार कोटी अशी भरीव वाढ केली असल्याची माहीती भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, दिपक साखरे, महेश जोशी उपस्थित होते. आ.संजय सावकारे यांनी पुढे सांगीतले कि, आत्तापर्यंत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या “पीएमएस-एससी” या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही पुरेशी नव्हती तसेच या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या.केंद्रीय मंत्रिमंडळाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती निधीमध्ये गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्वोच्च वाढ केली आहे. शिष्यवृत्तीचे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता,आधार ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र व बँकेचे अध्यक्ष तपशील पडताळून ऑनलाइन (डीबीटी) पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०१७ ते २०२० या कालावधीत अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करिता दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षात दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी करण्यात आला आहे. या निधीतील केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के असून राज्य सरकारांना ४० टक्के खर्च करावा लागणार असल्याचेही सावकारे यांनी सांगीतले. पूर्वी बोगस विद्यार्थी दाखवून निधी लाटण्यात येत असल्याने त्यात आता पारदर्शकता आणल्याचेही शेवटी आमदार सावकारे म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
Next Post

अमृत योजना, भूमीगत गटारीच्या मक्तेदारांना सूचना : महापौर भारती सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026

स्थानिक स्वराज संस्था निवडणुका : आता निवडणूक आयोगासमोर ‘हे’ आहेत 3 पर्याय ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

May 4, 2022

चोपडा महाविद्यालयात ताण तणाव व्यवस्थापनावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

March 29, 2022

धरणगाव : चाकू हल्ल्यातील दोघं फरार संशयितांना अटक करा ; शिंदे गटाचे सुरेश पाटील यांची मागणी !

September 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group