TheClearNews.Com
Wednesday, March 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात तरुणीला भेटायला बोलावलं अन् नंतर जे घडलं ते.. !

vijay waghmare by vijay waghmare
July 14, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मित्राच्या घरी तसेच एका घरात नेवून शिरपुर येथील मुलीवर जळगावात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित अमोल सवयलाल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथील एक तरुणीचे इन्सटाग्रावर अमोल राठोड या तरुणासोबत ओळख झाली. त्यामुळे त्या तरुणीचे नियमीत तरुणासोबत फोनवर बोलणे सुरु होते. दि. १० जुलै रोजी सकाळी १० वाजता अमोल राठोड या तरुणाने तरुणीला जळगाव बस स्टॅण्वर भेटण्याकरीता बोलाविले होते. त्यावेळी तरुणीने मी शाळेत जाते असे सांगून अमोल राठोडला भेटण्याकरीता आली होती.

READ ALSO

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

यावेळी अमोल राठोड हा त्याचा मित्र राजू रोहीदास राठोड याच्यासोबत आला होता. त्यांनी तरुणीला राजू राठोडच्या घरी घेवून गेला होता. त्यावेळी राजू राठोड हा पत्नीसह कामानिमित्त बाहेर गेलेला असतांना अमोल राठोड याने तरुणीला शारिरीक संबंधासाठ जबरदस्ती करु लागला, परंतू तरुणीने त्यास नकार दिला होता.

मित्राकडे सोडून तरुण पसार
त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित अमोल राठोड याने तरुणीला भाड्याने घेतलेल्या रुमवर घेवून गेला. त्याठिकाणी तरुणीच्या ईच्छेविरुद्ध त्याने अत्याचार केला. त्यानंतर तरुणीला त्याचा मित्र राजू राठोड याच्या घरी सोडून तो तेथून निघून गेला.

कुटुंबियांनी घेतली पोलिसात धाव
तरुणी जळगावात असल्याचे समजल्यानंतर तरुणीच्या नातेवाईक हे जळगावात आले. त्यांनी तरुणीला विश्वासात घेवून चौकशी केली असता, तरुणीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी लागलीच शिरपूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित अमोल सवयलाल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक संजय तडवी हे करीत आहे.

मैत्रिणीला सांगितली आपबिती
घडलेला प्रकार तरुणीने अमोलचा मित्र राजू राठोड याला सांगितल्यानंतर त्याने तरुणीला मी तुला घरी सोडून देतो असे म्हणाला. त्यावेळी तरुणीने तिच्या मैत्रीणीला आपबिती सांगितल्यानंतर तीने तिचा ओळखीच्या एका तरुणाला तिला घेण्यासाठी पाठविल्यानंतर तरुणी त्या तरुणाच्या घरी गेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

March 10, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
Next Post

कारजवळ ठेवलेली साडेचार लाखांची रोकड लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बियाणे व लागवड साहित्य उपअभियानातंर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

September 16, 2021

‘ ही ‘ माहिती अर्णब गोस्वामीला तीन दिवस आधी कशी कळाली?’ अर्णब गोस्वामींवर कारवाई होणार?

January 23, 2021

जळगाव : बनावट सोन्याची नाणी देवून मित्रानेच त्याच्या तीन साथीदारांसह तरुणाला साडेनऊ लाखांत गंडविले

October 15, 2022

“मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा” हे अभियान गुणवत्ता वाढीसाठी वरदान !

August 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group