TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीये, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील ; संभाजीराजेंचं मोठं विधान

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राजकारण सुरु आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) म्हणाले माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे ते त्या प्रमाणे निर्णय घेतली असा मला विश्वास आहे. छत्रपती घराण्याचा सन्मान ते करतील अशी मोजकिच प्रतिक्रिया संभाजी राजेंनी दिलेली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं, “माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं हे सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हा सुद्धा विश्वास आहे की, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. धन्यवाद.”

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

संभाजीराजे यांनी हे विधान करत पुन्हा एकदा राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलावला आहे. तर सहावा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

संभाजीराजे हे कोल्हापुरातून आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. संभाजीराजे मुंबईत आल्यावर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत राज्यसभेच्या सहाव्या जागेचा हा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, आम्ही नक्की छत्रपती घराण्याचा मान राखून संभाजीराजेंना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला मी इतकंच सांगू शकतो. राज्यसभेच्या दोन जागेवर शिवसेना निवडणूक लढवणार.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातल्या कराचीत ; भाच्याची EDसमोर कबुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : चाळीसगाव तालुक्यात एकाच दिवसात दोन खून !

June 9, 2023

उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांवर टीका, म्हणाले…नविन गुलाब फुलविन !

August 3, 2022

कोविड सेंटरमधील रुग्णांशी खासदार रक्षा खडसेंनी साधला संवाद ; वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

May 5, 2021

मुंबई विमानतळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई’ हेच रहावे ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group