TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मला नोटीस पाठवली, तर आम्ही शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढू : आमदार नितेश राणे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) वाझे यांच्यासोबत वरुण सरदेसाईंचे संबंध असल्याचा दावा करत आमदार नितेश राणे यांनी एनआयएने यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती. राणे यांच्या आरोपानंतर वरुण सरदेसाई यांनी न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला. देसाई यांच्या इशाऱ्यानंतर नितेश राणेही आक्रमक झाले आहेत. “शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत, मला नोटीस पाठवली, तर आम्ही शिवसेनेची प्रकरणं बाहेर काढू,” गर्भित इशारा राणे यांनी दिला आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर वरुण सरदेसाई आणि नितेश राणे आमने-सामने आले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे. तपास यंत्रणांनी मागणी केल्यास त्यांना आम्ही पुरावे देऊ असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं. काल वरुण सरदेसाई यांच्याकडून जे काही स्पष्टीकरण देण्यात आले, ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल अशीही टीका त्यांनी केली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. NIA ने सचिन वाझे प्रकरणाची तपासणी करावी असं नितेश राणे यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितलं. धमकी कोणाला देत आहात? असा सवाल करत नितेश राणे यांनी आपण असल्या नोटिसांना अजिबात भीक घालत नाही असं वक्तव्य केलं. माझ्याकडे जी माहिती आहे ती NIA ने मागितली तर मी त्यांना देईन. ह्यांना कशाला देऊ ? असंही ते म्हणाले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

आमदार नितेश राणे म्हणाले की, “राणे कुटुंबियांनी ३९ वर्षे बाळासाहेबांच्या सोबत सेवा केलीय. त्यामुळे यांची सगळी अंडी-पिल्ली आम्हाला माहित आहेत. आमचं तोंड उघडायला लावू नका अन्यथा रमेश मोरे, सोनू निगम नंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणे बाहेर काढली जातील. त्याची तयारी असेल तर पाठवा आम्हाला नोटीस.”

पुन्हा अशा धमक्या देऊ नका, नाहीतर आणखी एक पत्रकार परिषद घेऊन ही सगळी प्रकरणे बाहेर काढावी लागतील. मग बघू महाराष्ट्रात कसे फिरता ते असंही आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केलं. मी पत्रकार परिषदमध्ये उपनगरातले नेते असा उल्लेख केला तर मग अनिल परब यांना बोलायची गरज काय ? हे काय नेते आहेत का ? अशी टीका त्यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर केली.

सरदेसाई काय म्हणाले होते?

“राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय. आज ते भाजपामध्ये गेलेत, तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही,” असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

अन्...पिडीतेने मांडली कोर्टात स्वतःची बाजू...न्यायालयाने फेटाळला आरोपीचा जामीन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहांची मात्र विटंबना : शिवसेना

October 4, 2020

भर चौकात गोळीबार, वाळू व्यावसायिक तरुणाची हत्या !

July 6, 2025

आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांना यंदाही रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळा दर्शन !

May 25, 2024

२१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात यावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

December 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group