TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज ठाकरेंच्या विधानात तथ्य असेल महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, अन्यथा ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात ; वंचित आक्रमक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरे यांच्या विधानात तथ्य असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, पण जर राज ठाकरेंच्या विधानात तथ्य आढळून आले नाही तर त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात, अशी आक्रमक भूमिका वंचितने घेतली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या नावाने प्रसिद्धीपत्रक काढून वंचितने ही मागणी केली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे शनिवारी मुंबईत झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन प्रखरपणे भूमिका मांडताना दिसले. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई शहराच्या बकालपणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना एका वेगळ्याच विषयाला हात घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी आणि आयकर खात्याला धाडी टाकायला सांगण्यापेक्षा एकदा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाकाव्यात. त्याठिकाणी तुमच्या हाताला ज्या गोष्टी लागतील ते पाहून तुम्हाला सर्व परिस्थिती लक्षात येईल, आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. पाकिस्तान हवाय कशाला? उद्या काही घडलं तर आतलीच परिस्थिती आवरताना नाकीनऊ येतील, इतक्या गोष्टी आतमध्ये भरल्या आहेत, असं सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात आता वंचितने आक्रमक भूमिका घेतली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

“शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदरसे आणि मशिदीमध्ये समाज विघातक गोष्टी घडत आहेत, असा अतिशय गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून ज्या मशिदीत अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत तेथे कसून चौकशी करावी. जर काही तथ्य आढळल्यास मशिदी सील करुन जबाबदार मशिद/मदरसा समितीवर कडक कायदेशीर कारवाई करावी.”परंतु जर या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत व विद्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करून राज ठाकरेंना बेड्या ठोका”, असं वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
Next Post

पारोळ्यात दोन ठिकाणी धाडसी घरफोडी ; ३ लाख ७३ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंडारीवासीयांसाठी धावून आले जि.प. सदस्य प्रतापराव पाटील

October 22, 2021

भाजपा हे माझे घर, नाराजी दूर झाली आता लवकरच स्वगृही परतणार ; खडसे स्पष्टच बोलले !

April 6, 2024

बोदवड येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा !

December 21, 2022

पाच राज्यांमधील ‘एक्झिट पोल’ अंदाज समोर ; जाणून एका क्लिकवर संपूर्ण माहिती !

November 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group