TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास : विलासराव पाटील

देवगांव देवळी हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2022
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (ईश्वर महाजन) जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द व चिकाटी आवश्यक आहे. शाळेच्या गुणवत्तेवर गावाची प्रगती कळत असते देवगांव देवळी सारख्या उपक्रमशील शाळेचा संस्थाचालक असल्याचा मला अभिमान आहे. शाळेतील शिक्षक इमानेइतबारे अध्यापनाचे कार्य करीत असतात व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यात शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक आहे. दहावीतील विद्यार्थ्यांनी येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यशसंपादन करून भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करावा असे देवगांव देवळी येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.

अगोदर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी प्रस्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे शाल व श्रीफळ देऊन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सत्कार केला. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी वैशाली पाटील व यशस्वी पाटील यांनी स्वागत गीत सादर केले. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी वैशाली पाटील हिने आपले मनोगत व्यक्त करत शाळेत झालेले संस्कार व शिक्षकांचे मार्गदर्शन आम्ही कधीच विसरू शकत नाही असे सांगितले. इयत्ता दहावीची वर्ग शिक्षक आय .आर. महाजन यांच्या संकल्पनेतून दहावीतील एका विद्यार्थ्याला बेस्ट स्टुडंट अवार्ड 2021-22 देण्यात आला. इयत्ता दहावीतील यशस्वी प्रवीण पाटील या विद्यार्थ्यांची निवड लोकशाही पद्धतीने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी केली. व तिला सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन संस्थेचे अध्यक्ष व मान्यवर यांनी सन्मान केला.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

शाळेत 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. शाळेत राष्ट्रभाषा पुणे यांच्या वतीने प्रबोध व सुबोध परीक्षा घेण्यात आल्या होत्या या सर्व परीक्षांचे सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मागच्या वर्षी इयत्ता दहावीत प्रथम येणारा विद्यार्थी हर्षल माधवराव पाटील याला मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. डॉ शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने तापी गिरणा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार म्हणून शाळेचे शिक्षक ईश्वर रामदास महाजन यांना सन्मानित करण्यात आले त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील व शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक वृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दिला. शाळेतील विद्यार्थिनीं यांनी वर्गशिक्षक आय. आर महाजन यांना भेट वस्तू देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर. महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन स्काउट शिक्षक एस के महाजन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक एच.ओ.माळी, शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी देशमुख, संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

खळबळजनक : शेन वॉर्नच्या खोलीत जमिनीवर रक्ताचे डाग ; थायलँड पोलिसांकडून नवीन खुलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही’ ; संजय राऊतांचा समीर वानखेडेंवर घणाघात

October 25, 2021

‘तुझी मर्जी हा तुझा अधिकार होऊ शकत नाही’ ; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

October 23, 2021

ताडोबामध्ये धक्कादायक घटना ! वाघाने शेतकऱ्याला फाडून खाल्ले

December 19, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार, मोठ्या घोषणेची शक्यता

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group