जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या कडून स्वखर्चाने खानदेश कन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून प्रतिमा पूजन व माल्यार्पणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला
यावेळी जिल्हाध्यक्ष भाजपा दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सिमाताई भोळे, नगरसेवक दादा खडके, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, प्रा भगतसिंग निकम, मनोज (पिंटू) काळे, नगरसेविका सुचिताताई हाडा, दीपमालाताई काळे, महिला आघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख व मंडळ सरचिटणीस धीरज वर्मा, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, आघाडीचे प्रमोद वाणि, प्रल्हाद सोनवणे, अनिल जोशी सर, हेमंत जोशी, पूजाताई चौधरी, सुनीताताई चौधरी, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक ही उपस्थित होते.















