TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : कुठलाही ट्युशन क्लास न लावता दहावीत मिळवले घवघवीत यश !

पी.आर.हायस्कूलच्या पूर्वाने दिले शाळेला आणि शिक्षकांना श्रेय !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये यंदा दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकवणाऱ्या पूर्वा दत्तात्रय केले या विद्यार्थिनीने वर्षभर कुठलाही ट्युशन क्लास लावलेला नव्हता फक्त शाळेतील शिक्षकांनी शिकवलेला भाग आणि घरी केलेला नियमित अभ्यास याच भरवशावर तिला हे यश मिळाले म्हणून आपल्या यशाचे श्रेय तिने शाळेला आणि शिक्षकांना दिले आहे.

धरणगावच्या वाणी गल्लीतील रहिवासी असलेल्या पूर्वाचे वडील श्री. दत्तात्रय केले हे अर्बन बँकेचे सेवानिवृत्त चतुर्थ कर्मचारी आहेत.घरची परिस्थिती जेमतेम असूनही त्यांनी आपल्या मुलाला इंजिनिअरींगचे शिक्षण दिले. पूर्वासाठी महागडी क्लासची फी ते भरू शकत नव्हते. आपल्या घरची परिस्थिती ओळखून पूर्वानेही शाळा आणि घरी अभ्यास करून यशामध्ये ट्युशन क्लासची गरज नसते हे सिद्ध करून दाखवले. म्हणून कोणत्याही ट्युशन क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बॅनरवर पूर्वाचा फोटो दिसणार नाही.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

‘पूर्वा ही पहिली पासून आमची विद्यार्थिनी आहे.वक्तृत्व, निबंध, चित्रकला अशा अनेक उपक्रमात तिला सातत्याने बक्षीसे मिळाली आहेत.तिने उत्तम यश संपादन करुन शाळेचे आणि आई वडीलांचे नाव रोशन केले आहे,’ असे गौरवोद्गार मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी काढले आहेत. शाळेतर्फे पूर्वाचा सत्कार करण्यात आला. १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे तिला ५० ग्रॅम चांदीचे पदक आणि विविध संघटनांतर्फे रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. पूर्वाला अवकाश संशोधनात करियर करायचे असून ती आता पुण्यात शिक्षण घेणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
Next Post

चाळीसगाव : बसमधील महिलेची पर्स हिसकावून काढला पळ ; नागरिकांनी पाठलाग करून पकडल्या सिल्लोडच्या तीन महिला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ जुन रोजी ऑनलाईन होणार

May 28, 2021

शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्यासाठी चेनस्नॅचिंग

September 18, 2025

धरणगावच्या शगुन जिनिगमधून ५० हजाराचे धान्य चोरीला ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 28, 2022

अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती !

June 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group