TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

या आहेत रद्द करण्यात आलेल्या गाड्या !

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

क्र. १२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२१५४ राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ८ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२७२० हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत तर क्र. १२७१९ जयपूर हैदराबाद एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्र. ११०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी तर क्र. ११०८० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १२१६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कॅट एक्स्प्रेस ८ रोजी रद्द तर क्र. १२१६२ आग्रा कॅट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.

क्र. १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस आणि क्र. १९४८४ बरौनी अहमदाबाद एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर त ९ डिसेंबरपर्यंत रद्द. क्र. १९४३० अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत तन क्र. १९४३६ आसनसोल-अहमदाबाट एक्स्प्रेस २ डिसेंबरपर्यंत रद्द.

क्र. ०१४३१ पुणे-गोरखपूर आणि क्र. ०१४३२ गोरखपूर-पुणे विशेष गाडी डिसेंबरपर्यंत पर्यंत रद्द असेल.

क्र. ०१०२५ दादर-बलिया ६ ते ८ डिसेंबर दरम्यान तर क्र. ०१०२६ बालिया-दादर ही गाडी ८ ते १० डिसेंबर यादरम्यान रद्द राहिल. क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर ७ डिसेंबर तर क्र. ०१०२८ गोरखपूर-दादर ही गाडी ९ डिसेंबर रोजी रद्द.

क्र. १७०२० हैदराबाद-हिस्सार एक्स्प्रेस २ डिसेंबर तर क्र. १७०१९ हिस्सार-हैदराबाद एक्स्प्रेस ५ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ७ व ८ डिसेंबर रोजी तर क्र. १५०६६ पनवेल-गो- रखपूर एक्स्प्रेस ८ व ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.

क्र. ०१९२२ विरांगना लक्ष्मीबाई झांसी-पुणे एक्स्प्रेस ६ आणि क्रमांक- ०१९२१ पुणे-विरांगना लक्ष्मीबाई झांसी एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजीची रद्द असेल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

धुळ्यात पोलिस अधीक्षकांनी उधळला जुगाराचा डाव ; 13 जुगारी ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ; खात्याअंतर्गत होणार चौकशी

October 25, 2021

मोठी बातमी : जामनेर स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न ; पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

June 5, 2022

देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याभोवती 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याचे तातडीचे आदेश !

December 3, 2022

नांदेड येथील ‘त्या’ शेत जमिनीची फेरफार नोंद रद्द ; एरंडोल प्रांतधिकाऱ्यांचे आदेश !

April 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group