TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कॅफेतील केबिनमध्ये तरुणाईचे अश्लील चाळे ; कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (प्रतिनिधी) शहरातील करवंद नाका परिसरातील एका कॅफेत शिरपूर शहर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कॅफेत तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर समज देवून सोडून देण्यात आले. याप्रकरणी कॅफे मालकावर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरातील सॉलीड कॅफेत अधिक पैसे आकारुन तरुण-तरुणींना जागा उपलब्ध करुन देत आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्याची मुभा दिली जाते, अशी तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, पोकॉ गांगुर्डे, महिला पोना पाटील, महिला पोका खैरनार, पावरा यांच्या पथकाने काल (दि.१३) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सॉलीड कॅफे येथे अचानक भेट देवून पाहणी केली. यावेळी कॅफेमध्ये एका खाजगी जागेवर दोन तरुण व दोन तरुणीं आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून सोडुन दिले.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

यावेळी झालेल्या चौकशीत या कॅफेमध्ये अधिकचे पैसे घेवून तरुण-तरुणींना आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्याची मुभा दिली जात असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अतुल संजय निकम यांच्या फिर्यादीवरून कॅफे मालक राहुल सुरेश कोळी (२८) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

काका थांबा...मी पोलीस इन्स्पेक्टर... धरणगावात वृद्धाची सोन्याची अंगठी लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धमकी देणं जीवावर बेतलं ; राजापुरात महिलेनं तरुणाच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

March 10, 2022

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आ. संतोष चौधरींविरुद्ध गुन्हा !

June 15, 2021

काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष बनविणार : नाना पटोले

February 9, 2021

चुलतभाऊकडे घरभरणीसाठी जाताना काळाचा घाला ; मुलगा ठार ,वडील जखमी !

December 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group