TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जाणून घेतली महिला सुरक्षा कायद्याविषयी माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2022
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड , महिला लैंगिक छळ समितीच्या उद्घाटन प्रसंगी “महिला सुरक्षा व कायदे” या विषयावर बोलतांना ॲड. अर्चना किरोते यांनी महिलांनी कायद्याचे ज्ञान अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी व संरक्षणासाठी ठेवावे असे सांगितले.

महिलांच्या विविध कायद्यांबद्दल माहिती देतांना त्यांनी त्याचा उपयोग कसा व केव्हा करायचा याबद्दल सविस्तर प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अरविंद चौधरी यांनी अध्यक्षीय समारोप करताना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे तसेच अत्याचार झाल्यावर वाच्यता न करता सहन करण्याच्या मानसिकतेमुळे बहुतेक जण अत्याचाराला बळी पडतात असे सांगीतले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महिला लैंगिक छळ समिती प्रमुख डॉ. गीता पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगताना महिलांसाठी निकोप वातावरण व मानसिकता महत्त्वाची असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली संसारे यांनी व आभार कंचन दमाडे यांनी मानले. यावेळी प्रमुख उपस्थितीत ॲड. दिपाली सुरवाडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही.पी. चौधरी,डॉ. रत्ना जवरास,डॉ. मनोज निकाळजे, हेमलता कोटेचा,डॉ. वंदना नंदवे, डॉ. रुपाली तायडे, डॉ. रुपेश मोरे, सौ. किनगे, रुपाली चौधरी, डॉ. अमर वाघमोडे, श्री.धनगर, अजित पाटील हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य तसेच नामदेव बडगुजर, विजू धोबी, अतुल पाटील आदीचे योगदान लाभले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

स्फोटकांसह दोघं ताब्यात ; आयजी विशेष पथक आणि धुळे बीडीडीएसची संयुक्त कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकाऱ्याला १५ लाखांची लाच घेताना अटक ; कारवाईनं देशभरात खळबळ !

November 3, 2023

बोलबच्चन पणा करुन मनोरंजन होत नाही – भातखळकर यांचा राऊतांना टोला

November 25, 2020

आम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच : डॉ. उल्हास पाटील

January 27, 2021

अपघातात ट्रूक १०० फूट दरीत कोसळला ; चालक जागीच ठार

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group