TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन !

vijay waghmare by vijay waghmare
July 17, 2024
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लहान माऊलींसाठी बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचे आयोजन करित असते. आज झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमात रिंगण.. ज्ञानबा माऊलीचा गरज.. पाऊली.. यातुन वारीची अनुभूती चिमुकल्यांनी करून दिली.

कांताई सभागृहात झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाव्दारे उद्घाटन झाले. याप्रसंगी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ.निशा जैन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुळकर्णी, उपाध्यक्षा दीपका चांदोरकर, दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते.

READ ALSO

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

या कार्यक्रमात अनुभूती स्कूल, ए.टी. झांबरे विद्यालय, विवेकानंद प्रतिष्ठान, सेंट जोसेफ स्कूल, व ओरियन सीबीएससी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रिंगण

पंढरपूराची वारी म्हटले म्हणजे रिंगण आलेच. हे रिंगण पांडुरंग व भक्तांचा असिम आनंदाचा क्षण. तुळशीचा कलश..टाळ मृदृंग आणि ढोल ताशाच्या गजरात पाऊली, फुगडी खेळून रिंगण अनुभूती स्कूलच्या चिमुकल्यांनी केले. छोटेखानी वारीत विविध खेळ सादर केले.

सुरांव्दारे अनुभवली पंढरीची वारी

बोलावा विठ्ठल मध्ये सुरांनी पंढरीची वारी अनुभवली. त्यात ज्ञानबा तुकाराम …विठूचा गजर हरीनामाचा गजर. वरूण नेवे व भूषण खैरनार यांनी सादर केला. त्यानंतर विठ्ठलाची आरती झाली. विठ्ठल नामाची शाळा भरली.. पाऊले चालती…एकतारी संगे…देव माझा विठू सावळा…खेळ मांडीयेला…चल गं सखे पंढरीला…वेढा वेढा रे पंढरी…कानडा राजा पंढरीचा….पांडुरंग नामी लागलासे ध्यास…तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल….बोलावा विठ्ठल… आणि अबीर गुलाल ने समारोप झाला. निरजा वाणी, मृणाली सूर्यवंशी, आराध्य खैरनार, भुमिका चौधरी, कुणाल पारे, काव्य पवार, पियूष नेवे, आदित्य देशपांडे, विभावरी परदेशी, ऐश्वर्या परदेशी या कलावंतांनी सुरांनी वातावरण भक्तीमय केले.तर डाॕ अपर्णा भट प्रभाकर कला संगीत अकादमी च्या विद्यार्थिनींनी ‘चंद्र भागेच्या तीरी… अवघे गर्जे पंढरपूर…’ या अभंगावर कथक नृत्याची प्रस्तुती करून बोलवा विठ्ठल कार्यक्रमाची सांगता केली. संगीतमय वारीचे निरूपण ओवी धानोरकर हिने केले. तर तबल्याची संगत सर्वेश चौक तर संवादिनीची साथ शौनक दीक्षित व भूषण खैरनार यांनी केले. कार्यक्रमाची यशस्वीतासाठी नुपूर चांदोरकर- खटावकर, वरूण देशपांडे, स्निग्धा कुलकर्णी, जुईली कलभंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदना सादर केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
सामाजिक

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
Next Post

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्मनिर्भर भारत योजनेत अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन ; मिळतील ‘हे’ फायदे

February 14, 2022

अमळनेर तालुक्यात एकाच कुटूंबातील संस्थांना 6 रेशन दुकाने दिल्याचा आरोप ; गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

October 20, 2022

कोविड-१९ आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

October 21, 2021

दुचाकी आणि मोबाईल हिसकावून तरुणाला मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group