TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यात एकाच कुटूंबातील संस्थांना 6 रेशन दुकाने दिल्याचा आरोप ; गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2022
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संगनमताने अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील एकाच कुटुंबीयांच्या संस्थांना सहा रेशन दुकानांची खैरात वाटल्याचा आरोप छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आला आहे. तसेच या दुकानांचे परवाने रद्द करुन त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

काय आहे नेमका प्रकार
अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील महेंद्र बोरसे यांना जिल्हा पुरवठा विभागाने सहा रेशन धान्य दुकानांचे परवाने दिले आहेत. बोरसे यांना 2006 या वर्षी छत्रपती शिवाजी बहूउद्देशीय मंडळाच्या नावाने सात्री येथील धान्य दुकान मिळालेले आहे. त्यानंतरही पुरवठा विभागाने त्याला जोड सहा धान्य दुकाने दिली. धक्कादायक म्हणजे त्या संस्थांचे सदस्य व पदाधिकारी एकाच परिवाराचे आढळून आले आहेत. त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देवून परवाने घेताना शासनाच्या नियमांची पायमल्ली केली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे जिल्ह्यात किती रेशन दुकानांची खैरात वाटली?,याबाबत चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

READ ALSO

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

एकाच कुटुंबाकडे चार रेशन दुकानांचा परवाना दिल्याची कबुली
संस्थांचे परवानाधारक अनुदानित माध्यमिक शाळेच्या पूर्णवेळ शिक्षिका असताना दुकान परवाना खोटे प्रतिज्ञापत्र करुन मिळवले असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. संस्थांचे प्रतिज्ञापत्रच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, त्या व्यक्तीकडे पूर्वीची दोन रेशन दुकाने होती. नवीन जाहीरनाम्यानुसार खेडी बुद्रुक व मुडी प्र.अ.येथील रेशन दुकानांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे एकाच कुटुंबाकडे चार रेशन दुकानांचा परवाना देण्यात आल्याची कबुली जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे.

ही आहेत दुकाने
आई पेडकाई महिला बचत गट सात्री (खेडी बुद्रुक),निर्मलाई फाऊंडेशन सात्री (मुडी प्र.अ.),सावित्रीबाई फुले महिला बचत गट सात्री (करणखेडा),चामुंडाई माता महिला बचत गट सात्री (अमळनेर 7) व रिध्दी-सिध्दी स्वयंसहाय्यता महिला बचत गट अमळनेर (अमळनेर)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
Next Post

बनावट बिलं तयार करत सुबोनीयो आणि समृद्धी कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात धाडसी घरफोडी ; चोरट्याने रोकडसह सोने-चांदीचे दागिने लांबविले !

May 31, 2022

जिल्ह्यात आज ४२ कोरोनाबाधित, ४० झाले बरे !

January 8, 2021

मनपा वॉटरग्रेसवर मेहेरबानी का करतेय? ; अभिषेख पाटलांचा सवाल !

June 11, 2021

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड !

September 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group