TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेवणासाठी निघाले पण दुचाकीवरच पोलिस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 28, 2023
in Uncategorized, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोपरगाव (वृत्तसंस्था) जेवण करण्यासाठी जात असताना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईका यांना चालू मोटार सायकलवर हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. राजू तुकाराम चव्हाण (44) असे या मृत पोलिसाचे नाव आहे.

राजू चव्हाण कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला नोकरीस असून मुळ (रा. घुमटवाडी, ता. पाथर्डी) येथील रहिवाशी आहेत. बुधवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास पोलिस नाईक राजू चव्हाण व मामा प्रेमदास तारू पवार (वय ४५, रा. बागलुज, ता. आष्टी, जि. बीड) हे मोटारसायकलवरून जात होते. पोलीस नाईक चव्हाण यांनी मामाला गाडीवरून खाली उतरवले व दोन मिनिटात येतो, असे सांगून मोटारसायकल पुन्हा पाठीमागे वळवून घेऊन जात असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चव्हाण हे मोटरसायकलसह खाली पडले. ही घटना शहरातील नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थ केंद्रासमोर, रोडवर, कोपरगाव येथे घडली. चव्हाण यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. चव्हाण यांना डॉ. मुळे हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस कर्मचारी राजू चव्हाण यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्व. चव्हाण यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

आधी साखळदंडाने बांधले, डोक्यात घाव घातला नंतर जखमेवर मीठही चोळले ; मग गळा आवळून केला पत्नीचा निर्घुण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर उसळला हिंसाचार ; घरांची जाळपोळ, १० जण जिवंत जळाले !

March 22, 2022

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

April 14, 2021

संतापजनक : ७ वर्षाच्या बालिकेचे लैंगिक शोषण ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 14, 2023

भयंकर अपघात : भरधाव अनियंत्रित कारने दोन मित्रांना चिरडले !

September 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group