TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात माळी समाजातर्फे यशवंतांचा गौरव !

आगामी महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवाबाबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील माळी समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. याचवेळी झालेल्या बैठकीत आगामी ११ एप्रिलला साजरा होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त समाजबांधवांनी चर्चा केली. यावेळी माळी समाजाचा वतीने रेल्वेत रुजू झालेले भूषण संजय महाजन, डिगंबर भटू महाजन, अमोल कैलास माळी, नरेंद्र रघुनाथ महाजन, अनिल भगवान बडगुजर आणि पोष्ट कार्यालयात निवड झालेले सचिन रवींद्र माळी, माळी समाजाचे कोषाध्यक्ष यांची कन्या करण्यात आला.

यावेळी कल्याणी विनोद माळी यांचा सत्कार मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले. या प्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी माळी, शिवाजी देशमुख, सचिव गोपाल माळी, विलास महाजन, कोषाध्यक्ष की. टी. माळी, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, विजय महाजन, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, भाजपचे गटनेते कैलास माळी, माजी सचिव दशरथ महाजन, सहसचिव दिगंबर माळी सुखदेव माळी, सल्लागार पंच एच. डी. माळी, पी. डी. पाटील, शिवसेनेचे संतोष महाजन, सावता माळी युवक संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश माळी, नितेश महाजन, तिरंगा अकॅडमीचे ट्रेनर निवृत्ती माळी व समाजबांधव उपस्थित होते.

READ ALSO

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

गोपाल माळी, विलास महाजन, कोषाध्यक्ष की. टी. माळी, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, विजय महाजन, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, भाजपचे गटनेते कैलास माळी, माजी सचिव दशरथ महाजन, सहसचिव दिगंबर माळी पंच मंडळाची बैठक झाली. या वर्षी माळी समाजाच्या वतीने १९ एप्रिलला महात्मा जोतिराव फुले यांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध स्पधांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात पंच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत चर्चा केली. एक वर्षापूर्वी १९ एप्रिलला सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन केले होते. या एक वर्षामध्ये अभ्यासिकेच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना यश आले आहे. ते केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये रुजू झाले आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

दोन दिवसात २ लाख दे, अन्यथा तुझ्या भावाला भरचौकात गोळ्या घालू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिप म्हणजे काय? कोणत्या गटावर कारवाई होणार? शिंदे गट की शिवसेना?

July 5, 2022

काय सांगता…मनूर खु. येथील पुलाचे निकृष्ट बांधकाम तोडायला सुरुवात ; सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई !

November 15, 2022

आमदार एकनाथ खडसेंच्या घरात चोरी ; 6 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास !

October 29, 2025

पुढील आर्थिक वर्षात डीपीडीसी सर्वसाधारण योजनेसाठी 677 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता !

March 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group