नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल नुकतेच समोर आले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मिझोरामच्या बाबतीत विविध न्यूज चॅनेल आणि सर्वेक्षण करणाऱ्या संस्थानी आपापले निकाल जाहीर केले आहेत. तर जाणून घ्या…कोणत्या एक्झिट पोलनुसार वरील पाच राज्यात कुणाची सत्ता येण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
राजस्थानमध्ये पुन्हा गहलोत मारणार बाजी की, भाजप येणार सत्तेत ?
एबीपी सी वोटर
काँग्रेस – 81
भाजप – 104
बसपा – 00
इतर – 14
एकूण – 199
पोलस्टार्ट
काँग्रेस : ९० ते १००
भाजप : १०० ते ११०
अन्य : ५ ते १५
अॅक्सिस माय इंडिया
काँग्रेस : ८६ ते १०६
भाजप : ८० ते १००
अन्य : ९ ते १८
सीएनएक्स
काँग्रेस : ७४
भाजप : १११
अन्य : १४
इंडिया टुडे आणि अॅक्सिस
काँग्रेस : ८६ ते १०६ जागा
भाजप : ८० ते १०० जागा
इतर : ०० ते ०५ जागा
=================
छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा मारणार बाजी ?
एबीपी सी वोटर
काँग्रेस – 41 ते 53
भाजप – 36 ते 48
इतर – 1 ते 4
एकूण – 90
टुडेज चाणक्य
काँग्रेस : ५७
भाजप : ३३
अन्य : ० ते ३
पोलस्टार्ट सर्व्हे !
काँग्रेस : ४० ते ५०
भाजप : ३५ ते ४५
अन्य : ० ते ३
इंडिया टुडे आणि अॅक्सिस
काँग्रेस : ४० ते ५० जागा
भाजप : ३६ ते ४६ जागा
इतर : ०० ते ०५ जागा
===================
मध्य प्रदेशात कॉंग्रेस-भाजपमध्ये काट्याची टक्कर !
न्यूज १८ मॅट्रिझ-
भाजप : ११८ ते १३०
काँग्रेस : ९७ ते १०७
अन्य : ० ते ७
रिपब्लिक भारत
भाजप : ११८ ते १३०
काँग्रेस : ९७ ते १०७
टीव्ही-९ भारतवर्ष आणि पोलस्टार्ट
काँग्रेस : १११ ते १२१
भाजप : १०६ ते ११६
जन की बात-
भाजप : १०० ते १२३
काँग्रेस : १०२ ते १२५
अन्य : ६
न्यूज २४ चाणक्य-
भाजप : १५१
काँग्रेस : ७४
अन्य : ५
इंडिया टीव्ही
भाजप – 140-159
कांग्रेस-70-89
अन्य-0-2
================
तेलंगणा
काँग्रेस 49-59
बीआरएस 48-58
भाजप 5-10
इतर 0-6
अमर उजाला
काँग्रेस : 48-64
बीआरएस : 40-45
भाजप : 7-13
इतर : 4-7
====================
मिझोराम
एमएनएफ – 18
काँग्रेस – 05
झेडपीएम – 15
इतर – 02