TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात मोबाईल दुकाने फोडले, महागडे आयफोन लंपास ; इतर ४ ठिकाणीही प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटसमोर असलेल्या वाघ चेंबरमध्ये मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी अपार्टमेंटमधील चार कार्यालयसह एक मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडले. मोबाईलच्या दुकानातून चोरट्यांनी महागडे आयफोन आणि सॅमसंग मोबाईल लंपास केले आहेत. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर देखील चोरटे सोबत घेऊन गेले आहेत.
गोलाणी मार्केटसमोर विनीत आहुजा यांच्या मालकीचे आय फोनवाला हे दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानातील वरील मजल्याची लाकडी फळी कुणीतरी तोडलेली होती तर सामान अस्ताव्यस्त पडलेला होता.

रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी वाघ चेंबर आपले लक्ष केले. अपार्टमेंटमधील जवळपास ४ कार्यालयाचा कडीकोंडा चोरट्यांनी तोडला आहे. सुदैवाने तिथून फारसे काही चोरी झालेले नाही. आय फोनवाला दुकानाच्या वरील मजल्यावरून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील ६ हजार रुपये रोख, महागडे ६ आयफोन आणि २ सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत. चोरट्यांनी दुकानातील एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि डीव्हीआर देखील चोरून नेला आहे.

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

उर्दू घर पाठपुरावांतर्गत समितीची जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याशी भेट व चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव एमआयडीसीतील गोदामावर छापा ; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

June 27, 2024

कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नागपुरात आंदोलन

November 11, 2020

जगद्गुरू तुकोबाराय बीज सोहळा संपन्न

March 20, 2022

निफाडला पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने पकडला १० लाखांचा गांजा !

August 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group