TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात अघोरी शक्तीच्या भीतीद्वारे दाम्पत्याला 11 लाखांचा गंडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पतीच्या अंगात अलौकीक शक्ती असल्याचे भासवून मैत्रीणीने महिलेसह तीच्या पतीची 11 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केली. धक्कादायक पैसे परत मागीतले असता ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी मंगळवारी दोघांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ललित हिम्मतराव पाटील व त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा (रा. सावखेडा, ता. जळगाव) या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिमा या मुंबईत पोलिस दलात शिपाई असल्याचे फिर्यादीनुसार सांगण्यात आले आहे.

दिराचा आत्मा तूझ्या अंगात घुसला आहे !
महिमा व पल्लवी नितीन पाटील (वय 38, रा. भिकमचंद जैन नगर) या दोन्ही मैत्रीणी आहेत. सन 2011 मध्ये पल्लवी व त्यांचे पती नितीन पाटील यांच्यात कौटुंबीक वाद सुरू झाले. यामुळे पल्लवी माहेरी राहत होत्या. याच दरम्यान, त्यांना महिमाचा कॉल आला. दोघांमध्ये बोलणे झाले. मैत्रीण असल्यामुळे पल्लवी यांनी कौटुंबीक वादाबद्दल महिमाला सांगीतले. यावर ‘माझ्या पतीच्या अंगात अलौकीक शक्ती आहे, त्यांच्या अंगात अजमेरचे पीर येतात, आम्ही लोकांचे दुख दुर करतो, तु माझ्या घरी ये, तुझे काम करु’ असे महिमाने सांगीतले. कौटुंबीक त्रासात असलेल्या पल्लवी यांनी विश्वास ठेऊन त्याच दिवशी महिमाचे घर गाठले. यावेळी महिमाचा पती ललित याने अंगात येण्याचे नाटक केले. ‘नुकताच मृत झालेल्या दिराचा आत्मा तूझ्या अंगात घुसला आहे. त्या आत्म्याचे घरावर प्रेम असल्याने त्याची शांती केल्याशिवाय घरातील ही बाधा दूर होणे अशक्य. शिवाय तुमच्या घरावर बाहेरची बाधा असल्याने नोकरीत अपयश, आर्थिक चणचण, घरात वाद, पती पत्नी मध्ये भांडण होतात, उपाय करण्यासाठी 7 हजार रुपये लागतील’ असे ललितने सांगीतले.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांच्या मदतीने भोंदू दाम्पत्यावर गुन्हा दाखल
पल्लवी यांचा विश्वास बसल्यामुळे त्यांनी लागलीच पैसे दिले. यानंतर ललित व महिमा यांनी वेळोवेळी कारण देत पैसे उकळणे सुरू केले. त्यानुसार पल्लवी व तीचे पती नितीन यांनी वेळोवळी विविध ठिकाणी शांती पुजा, विधी होम हवन केले. या कारणांपोटी ललितने त्यांच्याकडून 11 लाख 32 हजार रुपये उकळले होते. पैसे परत मागीतले असता ‘मी अघोरी आहे, शक्तीने तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन. पैसे परत मागू नका’ अशी धमकी दिली. अखेर पीडित पाटील दाम्पत्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांच्या मदतीने भोंदू दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ०५ ऑक्टोबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साहित्य समाज विश्वाचा आरसा – डॉ. मिलिंद बागुल

June 29, 2025

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

August 8, 2022

भुसावळात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन !

January 25, 2022

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ तातडीने द्यावा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

June 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group