TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील पंधरा बंगला भागातील प्रल्हाद नगरमध्ये आधाऱ्यांचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, पंधरा बंगला भागातील प्रल्हाद नगर मधील त्र्यंबक सोनाजी उंबरकर (वय ७०) हे सकाळी घरात असतांना घराच्या मागील बाजूस आवाज आल्याने त्यांचा मुलगा जयकुमार उंबरकर ला बाहेर पाठवून पाहणी केली असता एक इसम घराच्या मागील बाजूस बसलेला दिसला. कोणीतरी येत असल्याची कुजबुज लागल्याने त्या इसमाने शेजारील घराच्या भीतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. जयकुमार उंबरकर यांनी त्या इसमास पकडून विचारपूर केली असता दिनेश कुमार शर्मा असे नाव असून तो कानपुर वरून आल्याचे सांगितले. आरडा-ओरड करताच सकाळी ०४.३० वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व बाजारपेठ पोलीस स्टेशनला फोन करून घटनेबाबत माहिती दिली असता आमच्याकडे कर्मचारी नाही असे सांगून तुम्ही त्या इसमास पोलीस स्टेशनला घेऊन या असे सांगण्यात आले. काही वेळेतच पीएसआय व पोलीस कर्मचारी पंधरा बंगला, प्रल्हाद नगर भागात घटनास्थळी येऊन पोहचले व त्या इसमास वाहनात बसवून पोलीस स्टेशनला घेऊन आले.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

पोलिसांनी पागल घोषित करून सोडले

भुसावळ शहरातील पंधरा बंगला, प्रल्हाद नगर भागात सकाळी ०४.३० वाजेच्या दरम्यान त्र्यंबक सोनाजी उंबरकर यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस एक इसम चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना दिनेश कुमार शर्मा नामक इसम (रा. कानपुर) यास चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पकडले. यांची अंगझडती घेतली असता याकडून बिडी व माचीस मिळून आली. त्या इसमास बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले व त्या इसमास पोलिसांनी पागल घोषित करून सोडून देण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी डोळे यांची मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न

भुसावळ शहरातील पंधरा बंगला, प्रल्हाद नगर भागात काही चोरट्यांनी दि. २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०३.०० वाजेच्या सुमारास अजय गजानन डोळे यांची मोटरसायकल चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना डोळे यांनी मोटरसायकल रसवंतीच्या गाडीला लोखंडी साखळीने बांधल्याने चोरांचा चोरीचा डाव फसला. ओढण्याचा आवाज आल्याने गजानन डोळे व त्यांचा मुलगा अजय डोळे बाहेर आले असता त्यांना शंका आली की गायच्या धक्क्याने मोटरसायकल पडली असावी. मात्र, त्या ठिकाणी शेण मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचा पाय भरल्याचे निशाण असल्याने त्यांना खात्री झाली की कुणीतरी अज्ञात इसम मोटरसायकल चोरण्याचा बेतात होते. पण घरातून आवाज आल्याने त्यांनी पळ काढला. दोन दिवसात दोन चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याने पोलीस प्रशासनाने पंधरा बंगला, प्रल्हाद नगर भागात रात्रीची पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

यावल तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाचवेळी चार ठिकाणी घरफोड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचे हार्ट अटॅकमुळे निधन

August 25, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ !

November 16, 2024

भाजप नेत्याने काढली तृणमूल नेत्याच्या पत्नीची छेड ; घरात घुसून पोलिसांनी केली अटक !

August 14, 2021

तब्बल ६ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या तावडीतून जवानाची सुटका

April 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group