TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाचवेळी चार ठिकाणी घरफोड्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2022
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कासारखेडा येथे अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती वातावरण आहे. मंदिरासह दुकान व दोन बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले असून हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची भीती आहे.

यासंदर्भात अधिक असे की, कासारखेडा, ता. यावल येथील निंबा पुना कुंभार व सुकलाल मिस्त्री हे कुटुंबासह घराला कुलूप लावुन बाहेर गावी गेले असून रविवारी सकाळी ग्रामस्थांना त्यांच्या घराचे दरवाजे उघडे दिसले व पाहणी अंती त्यांच्या घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले शिवाय गावातील श्री तुकाराम महाराज मंदिरातील दानपेटी फोडलेल्या अवस्थेत दिसून आली व मोना इलेक्ट्रॉनिक या दुकानात देखील चोरी झाल्याचे उघड झाले. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले, गणेश ढाकणे, संदीप सूर्यवंशी, रोहिल गणेश पथकासह दाखल झाले व चार ही ठिकाणी पाहणी करण्यात आली.

READ ALSO

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
Next Post

राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याची शक्यता म्हणून कुणालाही अमर्याद काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही : सर्वोच न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

October 4, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ३ जुलै २०२३ !

July 3, 2023

विठ्ठल दर्शनाची आस स्वस्थ बसू देईना…चौदा वर्षांच्या मुलाने चक्क घरच सोडले !

June 22, 2023

UP Election : यूपीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान ; ५८ जागांसाठी मतदान !

February 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group