TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रिया सुळेंबाबत धनंजय मुंडेंची विचारसरणी काही बरी नाही…रेकॉर्डींग शरद पवारांना ऐकवणार : करूणा मुंडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सुप्रिया सुळेंबाबत धनंजय मुंडेंचं मत, विचारसरणी काही बरी नसल्याचा धक्कादायक आरोप धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर याबाबतची रेकॉर्डिंग थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना ऐकवणार असल्याचं त्यांनी सांगितल्यावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

 

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांची सुप्रिया सुळे यांच्याबाबतीत विचारसरणी बरी नाही. इतकंच नाही तर त्याबद्दलची रेकॉर्डिंगही त्यांच्याकडे असून ती शरद पवारांना ऐकवणार असल्याचं मुंडे म्हणाल्या. कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मदत न केल्याने करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेवर अनेक आरोप केले होते.
करूणा मुंडे म्हणाल्या की सुप्रिया सुळेंना मी चार ते पाच फोन केले पण त्यांनी एकदाही त्यांनी कॉलबॅक केला नाही. तेच शरद पवारांना कॉल केले तर त्यांच्या ऑफीसवरून मला बोलावणं आलं आणि मी धनंजय मुंडे ना सांगितलं. हाच माझा मुर्खपणा ठरला असं त्या म्हणाल्या. कारण यानंतर मला पुन्हा शरद पवारांचा फोन आला आणि त्यांनी भेट नाकारली. इतकंच नाही तर सुप्रिया सुळेंबाबत धनंजय मुंडेंचं मत, विचारसरणी काही बरी नसल्याचा खुलासा त्यांनी केला. याबाबत आणखी खुलासा करण्यास सांगितल्यावर त्यांनी नकार दिला. परंतू सदर रेकॉर्डिंग थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना ऐकवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान, ‘मॅक्स महाराष्ट्रा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

धक्कादायक : संजय राऊत, खडसेंचे फोन 'समाजविघातक घटक' म्हणून केले टॅप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर मतदार संघात होणार ‘हाय व्होल्टेज’ लढत? ; माजी पालकमंत्री म्हणाले…मी लढायला तयार !

March 23, 2024

खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे : शरद पवार

October 19, 2020

दूध का दूध, पानी का पानी करावे ; देशमुखांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

March 25, 2021

अभिजात संगीताचा बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात !

January 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group