TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भावजयीच्या प्रेमात दीराने सख्ख्या भावाचा गळा चिरून केला खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

झालावाड (वृत्तसंस्था) दीर आणि भावजयीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील सरखंडिया येथे घडली आहे. आपल्या अवैध संबंधात बाधा ठरणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने गळा चिरून हत्या केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेत मृत युवकाचं नाव बलराम असून आरोपी लहान भावाचं नाव संजय आहे. ते दोघंही राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील सरखंडिया येथील रहिवासी आहेत. आरोपी संजयचे गेल्या काही दिवसांपासून आपल्या भावयजीसोबत अनैतिक संबंध होते. आरोपीचा मोठा भाऊ बलराम या अनैतिक संबंधात बाधा ठरत होता. त्यामुळे भावजयीने आपल्या दीराला ‘पतीची विल्हेवाट लाव’ असं सांगून आपल्या माहेरी निघून गेली. हे ऐकून लहान भावाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर आरोपी लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला काहीतरी बहाणा करून सरखंडियाच्या जंगलात घेवून गेला. तेथे त्याने काही कळायच्या आत आपल्या मोठ्या भावाचा निर्दयीपणे गळा चिरला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपी भाऊ पोलिसांसोबतही पुन्हा एकदा घटनास्थळी आला होता. त्याला वाटलं आपण पोलिसांना सहज गंडा घालू पण पोलिसांनी मृत युवकाचे कॉल डिटेल तपासले असता, त्यांना लहान भावावर संशय आला. पोलिसांनी आरोपी भावाची चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आरोपी भावाला अटक केली आहे. तसेच या प्रकरणात मृत युवकाच्या पत्नीचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन करतायेत : सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात १०० कोटी लसीकरणाचा दावा खोटा, पुराव्यानिशी सिद्ध करु : संजय राऊत

October 24, 2021

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026

शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ मुंबईत धडकलं! आज आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा

January 25, 2021

भुसावळात तृतीयपंथीयावर प्राणघातक हल्ला ; बाबा, काल्यासह सहा संशयितांविरोधा गुन्हा !

August 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group