TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढदिवसच ठरला अखेरचा दिवस ; मुक्ताईनगरमध्ये कुलरचा शॉक लागून बालिकेचा मृत्यू !

आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश बघून उपस्थितांचे डोळे पाणावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2023
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठी एक खास दिवस असतो. कुटुंबीय, मित्र-मंडळी सगळ्यांकडून प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. मात्र या आनंदाच्या दिवशीच शहरातील जिजाऊ नगरमध्ये राहणाऱ्या वैष्णवी चेतन सनान्से या बालिकेचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली.

मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रं.१२ मधील जिजाऊ नगरमध्ये चेतन सनान्से आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी १९ मे २०२३ रोजी वैष्णवीचा ९ वाढदिवस असल्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण होते. सर्वजण वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करीत असतानाच काळाने घात केला. परंतू सायं ६:३० वाजेच्या सुमारास वैष्णवीला कुलरचा जबरजस्त शॉक बसला. यात तीचा जागीच मृत्यू झाला. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच वैष्णवीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे आई-वडिलांना तर जबर धक्का बसलाय. दोघांचा मन हेलावणारा आक्रोश बघून अनेकांचे डोळे पाणावले होते. वैष्णवी ओम साई सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष सनान्से यांची पुतणी तर चेतन महाराज (अंत्यविधी,भजनी मंडळ) यांची कन्या होती.

READ ALSO

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
गुन्हे

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

August 19, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
Next Post

नात्याला काळिमा फासणारी घटना, वासनांध मामाचा भाचीवर ४५ दिवस लैंगिक अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शहरातील ४ हजार ५०० मालमत्ताधारकांना कोर्टातर्फे नोटीस !

March 17, 2025

न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान : शिवसेना

February 3, 2021

धरणगाव वनीकरणात केबल वायर जाळण्याचा प्रयत्न ; दोघांना घेतले ताब्यात !

February 13, 2022

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत २० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

September 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group