TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2025
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी) लालगोटा ता. मुक्ताईनगर येथे मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून कुऱ्हाडीने केलेल्या वारात एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना दि. १७ रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथील मीनाक्षी राणा पवार यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंदिरात देवीची मूर्ती ठेवण्याचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. या कारणावरून दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान लालगोटा गावात आरोपी गुरुदीप निलेश बाबू पवार, राजेंद्र बाबू उर्फ सिगरेट बाबू पवार, क्रिश राजेंद्र बाबू पवार, दीपक जिलेश बाबू पवार, जिलेश बाबू कोनाली पवार, शक्ती कपूर सिगरेट बाबू पवार, शिव कपूर शक्ती कपूर पवार, लताबाई शक्ती कपूर पवार, अनुलेखा दीपक पवार अशा नऊ जणांनी राणा मनमौजदार पवार (वय ४५) याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात तो जागेवर बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला दवाखान्यात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मृत घोषित केले. राणा मनमौजदार पवार याच्या मृत्यू कारणीभूत झाल्यामुळे तसेच यात मीनाक्षी राणा पवार राजकुवर, राणा पवार धनकुवर, राणा पवार, सर्जेस पवार, सरजू पवार, तसेच चोनीबाई पवार असे सहा जण गंभीर जखमी झाले. या कारणाने नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, तसेच फॉरेन्सिक टीम दाखल झाले होते. तपास पो.नि. आशिष आडसूळ तपास करीत आहेत

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठेवी परत करेपर्यंत दरवर्षी रकमेवर सहा टक्के व्याज द्या ; बीएचआर पतसंस्थेला ग्राहक न्यायालयाचे आदेश

January 24, 2022

आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर देशातील धार्मिक एकता धोक्यात येईल : इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा

February 16, 2021

अनावधानाने फिनाईलच्या पाण्याने केल्या गुळण्या, धरणगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू !

May 22, 2024

बिहार विधानसभा : पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी मतदान सुरू !

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group