TheClearNews.Com
Tuesday, June 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थोरपुरुषांच्या जीवन चरित्रपर सामान्यज्ञान परिक्षा उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2020
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी संविधान दिन तसेच महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांच्या जिवन चारीत्र्यपर सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेत एकूण ५० प्रश्न असून प्रत्येक योग्य उत्तराला २ गुण आहेत व परीक्षेला १ तासाची वेळ असून गुगल फॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे सदर परीक्षेची लिंक दि २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे परीक्षेसाठी प्रथम पारितोषिक रोख रु ५००१/- महात्मा फुले मंडळ कोपरगाव अध्यक्ष व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संजवनी संचालक प्रदीपजी नवले साहेब व कोपरगाव नगरपालिका नगरसेवक वैभवजी गिरमे साहेब यांचे कडून, द्वितीय पारितोषिक रोख रु ३००१/- कै गिताबाई मांगो महाजन यांच्या स्मरनार्थ श्री देविदास मांगो महाजन माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद धरणगांव जिल्हा जळगाव व ब्रिलियंट क्लासेस चोपडा चे संचालक प्रा.भरत महाजन यांचे कडून व तृतीय पारितोषिक रोख रु.२००१/- कै.द्रोपदाबाई व मोहन कृष्णाजी खैरनार यांच्या स्मरणार्थ श्री दीपक खैरनार जिल्हाध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा धुळे यांचे कडून देण्यात येत आहे.

READ ALSO

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

सदर परीक्षेचा शुभारंभ कोरोना पार्श्वभूमीवर छोटेखानी कार्यक्रम घेऊन करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासुर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश बिडकर हे होते तसेच लासुर येथील माजी सरपंच देविलाल बाविस्कर यांच्या शुभ हस्ते सदर लिंक सोशल मीडियावर व्हायरल करून शुभारंभ करण्यात आला.

त्याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन, संत सावता महाराज पतसंस्था लासुरचे संचालक हिंमत माळी सर, नाटेश्वर पीक संरक्षण सो सा चे माजी व्हा चेअरमन किशोर माळी सर, ग्राहक फौंडेशन जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख अँड.कुंदन साळुंखे, श्री संत सावता माळी युवक संघाचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी, जळगाव जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी,चोपडा शहर अध्यक्ष रोहित माळी, शहर कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन सर, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक महाजन, वासुदेव महाजन, सुरेश महाजन, सरस्वती क्लासेस लासुर चे संचालक विनोद महाजन सर,सामाजिक कार्यकर्ते बाळू महाजन, ए वन क्लासेस चे सह संचालक यश महाजन, कुंदन माळी, तेजस माळी, ज्ञानेश माळी गौरव माळी, मयूर माळी, आदी उपस्थित होते.

तरी सदर स्पर्धेत जास्तीत जास्त इयत्ता ८ ते १० वी च्या विद्यार्थीनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ए.वन. क्लासेसचे सह संचालक यश महाजन व आभार सरस्वती क्लासेस लासुरचे संचालक विनोद महाजन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
गुन्हे

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

June 23, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2025

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
Next Post

शनीपेठ येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय ताकसांडे महावितरणच्या संचालकपदी रुजू

March 19, 2021

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ; जामनेर पोलिसात शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षाविरुद्ध गुन्हा !

April 15, 2024

कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे ; लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली !

July 13, 2021

भारतानंतर अमेरिकेतही कोरोनाच्या मोफत लसीचे राजकारण सुरु

October 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group