TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भल्या पहाटे पतीच्या तोंडाला फेस, चादर बाजूला करताच पत्नीचा उडाला थरकाप !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) पहाटे उठल्यानंतर आवाज देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या पतीची चादर उचकून बघितली असता पत्नीची चांगलाच थरकाप उडाला. पतीच्या पायाजवळ घोणस जातीचा विषारी सर्प बसलेला होता. तर पतीच्या तोंडातून फेस येत होता. ही भयावह घटना आचकदाणणी (ता. सांगोला) येथे घडली. शिवाजी भानुदास खरात (वय ४३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

घराच्या ओट्यावर झोपलेल्या ४३ वर्षीय शेतकऱ्यास पायाच्या अंगठ्याजवळ विषारी सापाने दंश केल्यामुळे त्याचा झोपेत मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. १२ जुलै रोजी पहाटे ४:३० वाजण्याच्या पूर्वी आचकदाणणी (ता. सांगोला) येथे घडली. शिवाजी भानुदास खरात (वय ४३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत माणिक नामदेव खरात यांनी पोलिसात खबर दिली.
मयत शेतकरी शिवाजी खरात कुटुंबासमवेत जेवण करून मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घरासमोर ओट्यावर झोपले होते.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मध्यरात्रीच्या सुमारास विषारी घोणस जातीच्या सापाने त्यांना पायाच्या अंगठ्याजवळ दंश केला. दरम्यान पत्नी शोभा ह्या नेहमी प्रमाणे बुधवार, दि. १२ जुलै रोजी पहाटे ४:३० वाजण्याच्या पूर्वी जनावरांचे शेण-घाण काढण्यासाठी उठल्या. यावेळी त्यांनी पतीला आवाज देऊनही उठले नाहीत, म्हणून त्यांनी पतीला जागे करत असताना त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहिले.
शोभा यांनी अंगावरील चादर बाजूला काढली असता पतीच्या पायाजवळ घोणस साप बसलेला होता. भेदरलेल्या शोभा खरात यांनी शेजारील बालाजी कोळेकर, नागनाथ महानवर, आप्पा चव्हाण, शिवाजी चव्हाण यांना बोलावले. शिवाजी यांना खासगी वाहनाने तत्काळ उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू तोपर्यंत उशीर झालेला होता. डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

मोठी बातमी : कोळसा घोटाळाप्रकरणी कॉंग्रेसचे माजी खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपी दोषी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ५ ऑक्टोबर २०२३ !

October 5, 2023

सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नाना पाटील यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

October 9, 2021

दोनशे रस्ते करणारा महाराष्ट्रातला मी पहिला मंत्री ; ना. गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

February 13, 2022

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०० टक्के निकाल

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group