TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत सेवानगर येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा !

ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देत आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे केले स्वागत !

vijay waghmare by vijay waghmare
July 21, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सेवानगर येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिलेल्या निधीतून साकारण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा तसेच लाडकी बहिण योजना अर्ज वाटप व १ ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देत आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे स्वागत केले.

मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते आज सेवानगर येथे संत सेवालाल भवन (१५ लक्ष), मुख्य रस्त्यालगत पथदिवे (५ लक्ष) पाणीपुरवठा योजना (७२ लक्ष) आदी कामांचे लोकार्पण तसेच ग्रामपंचायत कार्यालय (२० लक्ष) भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंगेशदादांनी गावातील स्मशानभूमीसाठी देखील निधी देण्याचे यावेळी जाहीर केले. महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांचे वाटप व योजनेची माहिती देण्यात आली. तसेच सेवानगर जिल्हा परिषद शाळेतील १ ली ते ५ वी च्या १९७ विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. दप्तर वाटप करतेवेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी जेष्ठ नेते सुरेश तात्या सोनवणे, संभाजीराजे पाटील, सेवानगर सरपंच जव्हारलाल महाराज, उपखेड सरपंच छोटूभाऊ मगर, पिलखोड सरपंच भीमराव यशोद, मार्केट संचालक हेमराज बाविस्कर, माजी सरपंच महेशदादा मगर, भाजपा सरचिटणीस अमोल चव्हाण, इफको संचालक रोहन सूर्यवंशी, खरजई सरपंच डॉ.प्रशांत एरंडे, सेवानगर उपसरपंच प्रकाश चव्हाण, बळीराम भाऊ, दिनेश महाजन, हर्षल पाटील, उमा दादा, भैय्या पाटील, विकासो चेअरमन भिकाभाऊ राठोड, बुगा अण्णा, चेतन पाटील, सुनील राठोड ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, वाल्मिक पवार, एकनाथदादा पोलीस, संजय राठोड, बन्सी महाराज, विजय चव्हाण, सुभाष महाराज, आजी माजी ग्रा.पं.सदस्य, विकासो आजी माजी संचालक, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांच्यासह गावातील माता भगिनी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonMangesh dada Chavhan

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री

November 7, 2020

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात ; एका तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

October 26, 2021

शासनाच्या नियमांनुसारच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा : प्रकाश आंबेडकर

April 6, 2021

फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते, मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा उंच : संजय राऊत

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group