TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन दिवसांनी पृथ्वीवर येणार मोठं संकट ; NASAचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अनेक दिवसांपासून पृथ्वीवर लघुग्रहामुळे (Asteroid) मोठं संकट येणार असल्याचे सांगितले जात आहे. लघुग्रह हे अवकाशात पृथ्वीभोवती फिरत असतात. आतापर्यंत एकदाच लघुग्रह पृथ्वीवर आदळल्याचे म्हटले जाते. यामुळे जगातील डायनासोर नष्ट झाले होते. मात्र आता १८ जानेवारीला आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह पृथ्वाच्या खूप जवळून जाणार आहे. या लघुग्रहाला नाव ७४८२ (1994 PC1) असे देण्यात आहे.

अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात ‘नासा’चे शास्त्रज्ञ गेल्या काही काळापासून या लघुग्रहाचा अभ्यास करत आहेत. त्यानुसार हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास विनाशकारी स्थिती निर्माण होऊ शकते, असं संशोधकांनी म्हटलं आहे. भविष्यात लघुग्रह पृथ्वीवर आदळू नयेत, यासाठी नासानं एक विशेष मोहिम हाती घेतली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

आजपासून चार दिवसांनी म्हणजेच १८ जानेवारीला वर्षातील पहिला लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. त्याची रुंदी सुमारे ३५५१ फूट आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे १.२ दशलक्ष मैलांवरून जाईल. हा आकडा जरी तुम्हाला मोठा वाटत असला तरी यामुळे पृथ्वीला किती धोका आहे, याचा विचार केला तर ‘नासा’च्या म्हणण्यानुसार, हा लघुग्रह पृथ्वीसाठी निश्चितच धोकादायक आहे.

‘नासा सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज’ने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह धोकादायक लघुग्रह असू शकतो. याचाच अर्थ या लघुग्रहामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. नासाचे शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून या लघुग्रहाचा अभ्यास करत आहेत. १८ जानेवारी अर्थात मंगळवारी हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने लघुग्रह खेचला गेला तर तो पृथ्वीवर आदळू शकतो. आणि जर एवढा मोठा लघुग्रह आदळला तर पृथ्वीवर विनाशकारी स्थिती निर्माण होऊ शकते.

नासा भविष्यात लघुग्रहांना पृथ्वीवर आदळण्यापासून रोखण्याकरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ‘नासा’नं डार्ट मिशन लॉंच केलं आहे. गेल्या आठवड्यात आणखी एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला होता. पण आता जो लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह आहे आणि तो पृथ्वीवर आदळला तर विनाशकारी स्थिती निर्माण होईल, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचं थैमान, कठोर निर्बंध लागण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव महिला वसतीगृहासंबंधीच्या घटनेत तथ्य नसल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष : गृहमंत्री अनिल देशमुख

March 4, 2021

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडचं शिक्कामोर्तब

January 19, 2021

चाळीसगावात दोन चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन !

February 15, 2022

चोपड्याजवळ भीषण अपघात ; दोन तरुण जागीच ठार !

May 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group