TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वेले-आखातवाडे येथे शेतात वन्य प्राण्यांचा वावर, पिकांचे नुकसान ; शेतकरी त्रस्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2023
in कृषी, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेले-आखातवाडे येथे वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हरीण, काळवीट शेतात घुसत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

चोपडा तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. तरी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. तसेच इतर पिकांची देखील पेरणी पूर्ण होत आलीय. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. जेमतेम पिकांना पाणी पुरवून बळीराजा दुबार पेरणीची वेळ येऊ नये, यासाठी चिंताचुर आहे. तशात वेले-आखातवाडे येथे हरीण, काळवीट यांचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

READ ALSO

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

हरीण या शेतातून त्या शेतात वावरताना नुकतीच पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. याबाबत वनविभागाने लक्ष देऊन हरीणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वेले – आखातवाडे परिसरातील शेतकरी करत आहेत. तरी यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी आता जोर धरत आहे. वरील सर्व माहिती बिआरएस पक्षाचे कार्यकर्ते व उपसरपंच दिपक पाटील यांनी पत्रकारांच्या माध्यमातून सर्वाना माहिती व्हावी यासाठी सांगितली आहे. दिपक पाटील हे नेहमीच शेतकरी व गरीब होतकरु लोकांसाठी धावपळ करत असतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
Next Post

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी 27 जून रोजी असे असतील वाहन मार्ग व वाहनतळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार ; नराधम बापाला अटक

June 4, 2021

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या शिक्षकांकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे विशेष शोधमोहीम सुरू

March 6, 2021

नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेले पिल्लू, ते काय आम्हाला शिकवणार? : गुलाबराव पाटील

March 13, 2022

अनिल अंबानींच्या कंपनीचे २५०० कोटींचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून रद्द !

October 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group