TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरूछाया वृक्षारोपण प्रकल्पात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मोहाडी रस्त्यावरील लांडोर खोरी उद्यानाच्या सुरुवातीपासून मोहाडी मंदिर पर्यंत दोन किमी अंतरापर्यंत तरूछाया प्रकल्पा अंतर्गत २५१ कडुलिंबाचे वृक्षारोपण लागवड शुभारंभ आज सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लाऊन करण्यात आला.

या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, मनपा उपायुक्त संतोष वाहूळे, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील, वन विभागाचे श्री होशिंग गोसावी, नारायण शेठ वाणी, देविदास ढेकळे, मनोज चौधरी, डॉ. पोटे, डॉ. बेंद्रे, डॉ. लीना बडगुजर, दिलीप वाणी, गणेश पाटील,अभय जैन, सुरेश जैन, मुकेश टेकवानी, अँड. सागर चित्रे, मणियार बिरादरीचे फारुख शेख दिलबाग छाबडा, बंटी बुटवानी, शिरीष बर्वे, प्रकाश चौबे, शैलेश चव्हाण, अशोक मदाने, आनंद मराठे, वसंत पाटील कुणाल बारसे, नरेश सोनवणे, प्रकाश पाटील, दिलीप सुरवाडे, संतोष क्षीरसागर, बाळू पाटील, सागर महाजन, महेश शिंपी, मराठी प्रतिष्ठाण महिला मंडळ विश्वस्त प्रा.सविता नंदनवार, डॉ. विद्या चौधरी, दीपाली पाटील, सौ. सुमित्रा पाटील, शिफा बागवान सौ.आरती व्यास उपस्थित होते. याप्रसंगी मराठी प्रतिष्ठाणचे सचिव वनश्री यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पन्नास वृक्षप्रेमी नागरीकांना ‘वृक्षमित्र’ म्हणून सन्मानित करण्यात आले व प्रतिष्ठाणतर्फे स्मृती चिन्ह देण्यात आले. प्रतीक पलोड व डॉ. रवी महाजन यांनी या वृक्षारोपण प्रकल्पात रोपे दिली आहेत. त्यांचे आभार मराठी प्रतिष्ठाणचे अँड. जमील देशपांडे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

रोटरी क्लब ऑफ रॉयल्सचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणूक प्रचारावेळी मोफत जेवण आणि दारु वाटप करणंही गुन्हा ; निवडणूक आयोग नियम करणार कठोर !

October 21, 2022

भरधाव बसच्या धडकेत वृध्द ठार ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

September 29, 2024

गोमुत्रावर संशोधन करा सांगणारा पंतप्रधान कधीच नसावा : डॉ.गौहर रझा

December 5, 2021

आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांची दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा : धनंजय चौधरी !

November 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group