TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अँटीजन टेस्ट सेंटर आणि लसीकरण केंद्र वाढवा !

महापौरांनी केल्या सूचना : मनपाच्या डॉक्टरांसोबत आढावा बैठक

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात गर्दीच्या ठिकाणी व संसर्ग जास्त असलेल्या परिसरात आणखी अँटीजन टेस्ट केंद्र सुरू करावे तसेच १८ वर्षापुढील व्यक्तींना लसीकरण सुरू केले जाणार असून त्यादृष्टीने नियोजन करीत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी मनपात बैठक आयोजित केली होती. बैठकीला मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप, डॉ. शिरीष ठुसे, डॉ.कुलकर्णी आदी उपस्थित होते.

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

महापौर जयश्री महाजन यांनी शहरात सुरू असलेले अँटीजन टेस्ट केंद्रांची माहिती घेतली. ज्या केंद्राला प्रतिसाद नसेल ते केंद्र इतरत्र गर्दीच्या ठिकाणी हलविण्यात यावे. रेल्वेस्थानक आणि बस स्थानकावर बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करावी. जळगाव मनपा कार्यक्षेत्रात उपचार आणि इतर कामकाजासाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक वाढवावे, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
Next Post

आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू ; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

March 18, 2022

UkraineDate Review in 2019

August 24, 2022

शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्यासाठी चेनस्नॅचिंग

September 18, 2025

उडाण फाऊंडेशन, इनरव्हील क्लबतर्फे कुपोषित, दिव्यांग बालकांना सकस आहाराचे वाटप

July 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group