TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओमायक्रॉनचा धोका वाढला ; लंडनमध्ये ‘या’ लोकांवर येतेय ICU मध्ये जाण्याची वेळ

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लंडन (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Omicron variant) रुग्ण रुग्ण संख्येत वाढ व्हायला लागली आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका यूकेला (UK) बसला आहे. येथे अनेक लोकांनी अद्यापही लस (Vaccine) घेतलेली नाही, असेही सांगितले जात आहे. लंडनमध्ये (London) केवळ ६१ टक्के लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

रॉयल लंडन रुग्णालयाच्या आयसीयूमधील डॉक्टर प्रोफेसर रुपर्ट पिअर्स यांनी म्हटले आहे, की काही रुग्ण असेही आहेत, जे रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांकडे ताबडतोब लस टोचण्याची विनंती करत आहेत. ते म्हणाले, रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश कोरोना रुग्ण असे आहेत, ज्यांना अद्यापही लस मिळालेली नाही आणि त्यांचे वय २० ते ३० वर्षे आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांपैकी ८० ते ९० टक्के लोकांचे लसीकरण झालेले नाही

लंडनमध्ये लसीकरणाचा दर सर्वात कमी आहे, संपूर्ण यूकेमध्ये ८२ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. या तुलनेत लंडनमध्ये केवळ ६१ टक्के लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. बीबीसी रेडिओ कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत प्रोफेसर पिअर्स म्हणाले, ‘आमच्याकडे आयसीयूमध्ये असलेल्या सर्व रुग्णांपैकी ८० ते ९० टक्के लोकांचे लसीकरण झालेले नाही. मात्र, कोरोनाचे असेही काही रुग्ण येत आहेत, ज्यांना लस मिळाली आहे. आमच्याकडे आता जेवढे रुग्ण येत आहेत, त्यांनील बहुतेक रुग्ण आता आम्हाला लस घेता येईल का? असे विचारत आहेत.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर

लंडनमध्ये, ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंखेमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे थंडीचा हंगाम लक्षात घेता येथील आयसीयूची क्षमताही दुप्पट करण्यात येत आहे. गरज भासल्यास कार पार्किंगमध्येही फील्ड हॉस्पिटल तयार करण्याची योजना आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉनच्या बहुतेक रुग्णांमध्ये सध्या केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत. यामुळे त्यांना सामान्य वॉर्डमध्येच ठेवले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

खा. इम्तियाज जलील यांच्या पुढाकाराने ४६११ मालमत्ताधारकांचे कागदपत्रे गुंठेवारी नियमितीकरणासाठी सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चोरों को सारे नजर आते है चोर’ ; एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

February 20, 2022

आसामसह ईशान्येकडील राज्यांना भूकंपाचे धक्के

April 28, 2021

Gold Price Today : सोन्याचे दर ५० हजारांच्या खाली तर चांदीही स्वस्त ; जाणून घ्या…आजचा भाव

April 20, 2022

मुलाच्या अल्पवयीन मित्रासोबत ठेवले अनेकदा शारीरिक संबंध ; शिक्षिकेस ६ वर्षाची शिक्षा

December 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group