TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाड़े आणि सांध्यांचे वाढते विकार, भारतीयांसाठी चिंतेची बाब ; डॉ. भूषण झंवर यांचे वेबिनारद्वारे प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2022
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

नागपूर (प्रतिनिधी) : हाडांचे आरोग्य भारतात सर्वात जास्त दुर्लक्षित केले जाते.२०१३ मधील ‘ इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशन’च्या अहवालानुसार ८०% शहरी भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे ऑस्टिओआर्थराइटिस या सांध्यांच्या आजाराचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. या आजारात हाडांचा -हास होतो . हाडांना क्षीण करणारा हा आजार मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्ये बळावत चाललाय. हा आजार प्रामुख्याने गुडघे, नितम्ब आणि घोटे अशा वजन सहन करू शकणाऱ्या सांध्यांना प्रभावी करून निकामी करतो.
२०१२ साली ‘ इंडियन ऑर्थोपेडीक असोसिएशन ‘ ने हाडांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी दर वर्षी ऑगस्ट महिन्यात “हाड आणि संयुक्त दिवस” साजरा करण्याची घोषणा केली. म्हणूनच या दिनानिमित्त अस्थिरोग संघटनेच्या वतीने एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले . यात अस्थिरोगतज्ज्ञ आणि अस्थिरोग संघटनेचे सचिव डॉ. . भूषण जे . झंवर यांनी’हाडे आणि सांध्यांचे विकार ‘ याविषयावर माहिती दिली. त्यांनी ऑस्टिओआर्थराइटिस आणि हाडे आणि सांध्यांच्या वाढत्या परिणामांविषयी,हे आजार टाळण्याविषयी तसेच त्यावरील आधुनिक उपचार पद्धतींविषयी सखोल माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.
या वर्षी या कार्यक्रमाची थीम होती, ‘ प्रत्येकी एक (हाड) वाचवा ‘ ऑस्टिओआर्थराइटिस या आजारात हाडे क्षीण होत जातात . गुडघे, नितम्ब आणि घोटे यासारख्या सांध्यांवर याचा तीव्र परिणाम होतो. त्रस्त रुग्ण सांध्यांमध्ये ताठरपणा आल्याची तक्रार करतात . कधी कधी सांध्यांवर सूजही येते. सूज आलेले सांधे अतिरिक्त हाडाच्या वाढीमुळे एकतर कठीण होतात तर कधी संधीचे अस्तर घटट झाल्यामुळे मऊ किंवा डळमळीत झालेले दिसून येतात. वरील प्रकारच्या त्रासात रुग्णांनी साधारणपणे पुढील प्रकारे काळजी घ्यावी , असे डॉ. भूषण झंवर सुचवतात .
-निरोगी वजन: शरीराच्या १ किलो वाढीव वजनाच्या परिणामस्वरूप आपल्या गुडघ्यांवरील भार २ ते ४ किलोने वाढत असतो. शरीराच्या अतिरिक्त भारामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे लठ्ठ आणि जास्त वजन असलेल्या लोकांना ऑस्टिओआर्थराइटिस होण्याचा जास्त धोका असतो .
– सकस आहार: आहार ज्यात योग्य प्रमाणात पोषक तत्वांचा, कॅल्शियम आणि विटमिन ‘डी ‘ चा समावेश असेल अश्या आहारामुळे हाडे आणि सांध्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. – नियमित व्यायाम: नियमित व्यायामामुळे सांध्यांची हालचाल सुलभ होते , लवचिकता आणि कार्यपद्धती सुधारण्यास मदत होते तसेच निरोगी वजनही राखता येते . ऑस्टिओआर्थराइटिस असलेल्या रुग्णांना ‘ कार्डिसेप्स ‘ आणि ‘ हॅमस्ट्रिंग्स’ या स्नायूंना बळकट करण्याची प्रमुख आवश्यकता असते. त्यासाठी स्नायूंना गुरुत्वाकर्षण आणि प्रतिकाराविरुद्ध कार्य करण्याची शक्ती देणारे , वजन उचलण्याचे व्यायाम रुग्णांनी करावे .
– योगासने उत्तम : जोमदार हालचाली नसल्यामुळे ऑस्टिओआर्थराइटिस रुग्णांना योगासने करणे अधिक सुरक्षित असते. नियमित योगासनांमुळे गुढग्यांची हालचाल आणि कार्य सुधारते. सांधेदुखी कमी होऊन स्नायूंना बळकटी मिळते . हालचालींची गती सुधारून संतुलन येते. अति वापर नको : सांध्यांचा अति वापर टाळावा. सकस आहार आणि नियमित व्यायाम करत असताना सांध्यांचे थकणे देखील टाळता आले पाहिजे. गुडघ्यात वाकणे, वारंवार बसणे, पाय आडवे करून बसणे, किंवा गुडघे टेकून बराच वेळ बसल्यामुळे ऑस्टिओआर्थराइटिसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सांध्यांवर ताण पडेल अश्या कामांचा अतिरेक शक्यतो टाळावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

पहिले तीन पती, तरी चौथ्याशी लग्न ; सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंब्र्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक ; रिक्षा बंद पडण्यास सुरुवात !

November 14, 2022

श्री दत्तात्रय सत्संग मंडळातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

December 15, 2024

महिलेच्या व्हाट्सअँपवर मेसेज आणि कॉल ; एकाविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

April 13, 2023

जळगावच्या आशादीप वसतीगृह प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार : गृहमंत्री

March 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group