TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड नगरपंचायतच्या नाडगाव येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2023
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील नाडगाव येथील गट क्रमांक १९५ क्षेत्र ११ हेक्टर ४७ आर ही जागा नाडगाव ग्रामपंचायतच्या मालकीचे आहे. ३ हेक्टर जागा देण्याच्या आदेश केलेले असतांना सुद्धा चुकीच्या पद्धतीने १९५ क्षेत्रामधील ११ हेक्टर ४७ आर पूर्ण क्षेत्र नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे. या साठी बोदवड नगरपंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे चुकीचे,खोटे कागदपत्रे देऊन या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प काम करण्याची परवानगी मिळवली, असे आरोप करत याप्रकरणी उपसरपंच गणेश पाटील व ग्रामस्थ यांनी नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांना निवेदन देऊन १ मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र यावर कोणतेही कारवाई बाबत आश्वासन न मिळाल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी चुकीच्या पद्धतीने ११ हेक्टर ४७ आर जागा संपादित केल्याचे निषेधार्थ आज १ मे रोजी सकाळी दहा वाजेपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

नाडगाव ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन या प्रकल्पाला विरोध केला आहे. याबाबत ३ डिसेंबर २०१९ रोजी जळगाव जिल्हाधिकारी, बोदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे कळवली होते. तरीही येथे घनकचरा प्रकल्पाचे परवानगी मिळाली. त्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. सरपंच पती श्रीकृष्ण लासुनकर, उपसरपंच गणेश पाटील,गजेंद्र बढे, सोमेश्वर पाचपांडे,अर्जुन आसणे,सुभाष इंगळे,धनराज गायकवाड, श्रीकृष्ण धांडे,सुमेर पाटील,उमेश नेमाडे,नरेंद्र कुरपाडे,अरूण धांडे,विजय झांबरे, वासुदेव धांडे,राजेंद्र पाटील,किशोर भंगाळे यांच्यासह गावकरी नागरिक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या गट क्रमांक १९५ मध्ये सामाजिक वनीकरण परिक्षेत्र बोदवड या कार्यालयामार्फत सन २०१८- २०१९ यामध्ये वृक्षारोपण लागवड केलेली आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीने दिलेला आहे, ही झाडे आता ३ वर्षाची पुर्ण झालेले असून लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायत तिकडे हस्तांतर करण्यात आलेली असून सामाजिक वनीकरण यांनी तसा पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे. मात्र, घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामुळे या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच या शिवारातील शेतकरी यांच्या शेतीवर दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा आक्षेप आहे. या जागेसंबंधी नाडगाव ग्रामपंचायतच्या दप्तरांमध्ये हे क्षेत्र नागरपंचायतला देण्यासाठी ठराव घेऊन प्रस्ताव नामंजूर केलेला असून सुद्धा प्रकल्प मंजूर झाला कसा?, याबाबत सविस्तर विभागीय आयुक्त यांनी चौकशी करून यामध्ये सामील तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा गावकरी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
Next Post

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण व गुणवंत शिक्षकांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! अल्पवयीन मुलाकडूनच ५ वर्षीय मुलाचा खून

December 18, 2021

पष्टाणे येथे शेतातील वीज तारांची चोरी ; गुलाबराव वाघांची भेट, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा !

August 29, 2022

विद्या नगरात कुत्र्याच्या वादावरून हाणामारी: तीन नागरिक गंभीर जखमी

January 17, 2025

‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’ ; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

September 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group