TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्या नगरात कुत्र्याच्या वादावरून हाणामारी: तीन नागरिक गंभीर जखमी

vijay waghmare by vijay waghmare
January 17, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खेडी शिवरातील कावेरी हॉटेल परिसरात विद्या नगर येथे कुत्रा भुंकत असल्याने त्याला आवरण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास परिसरातील नागरिकांवर दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत असून, पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहराजवळील खेडी शिवारातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्या विद्यानगर येथे कुत्र्याच्या वादातून हाणामारीची घटना घडली. सोनी वाणी नामक महिलेकडे असलेला कुत्रा नेहमीच परिसरातील नागरिकांना त्रास देत असे. तो लहान मुलांवर धावून जात चावा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने तीन दिवसांपूर्वी नागरिकांनी त्या महिलेला समज दिली होती.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता, कुत्रा पुन्हा एका लहान मुलावर धावून गेला. यावर नागरिकांनी त्या महिलेला कुत्रा आवरण्यास सांगितले. याचा राग आल्याने महिलेने ओळखीतील ५-६ जणांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी गल्लीत उभ्या चंद्रकांत जीवराम चौधरी (४०), किशोर अर्जुन पाटील (४२), आणि चेतन लक्ष्मण खडसे (३५) यांना दगड, लाकडी दांडके आणि फरशीने मारहाण केली. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी गोंधळात महिलांसह इतर नागरिकांवरही हल्ला आणि दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
Next Post

इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा; ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्याचे आवाहन

March 26, 2025

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ तातडीने द्यावा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

June 24, 2021

संतापजनक ! महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची न्यूयॉर्कमध्ये विटंबना

February 6, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २८ मार्च २०२३ !

March 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group