TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

ट्रक, एसटी, ट्राल्याचे मोठे नुकसान; सुदैवाने जिवितहानी टळली

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – शहराजवळील जळगाव मार्गावरील डब्बा कंपनीजवळ आज आयशर, ट्राला व बस यांच्यात जबर धडक झाली. या अपघातात आयशर व ट्राला चालक गंभीर जखमी झाले आहेत. – सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु, तिनही वाहनांचे मोठे नुकसान – झाले आहे.

शहरातील जळगाव रस्त्यावरील डब्बा कंपनीजवळ धरणगावकडून आयशर गाडी (एमएच- १८, बीझेड ३२३२) जात होती. तर जळगावकडून जळगाव ते शिरपूर एसटी बस (एमएच- २०, बीएल २७३६) तसेज जळगाव कडूनच दगडी कोळशाने भरलेला ट्राला जात होता. दरम्यान, एसटी बसने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यातच ओव्हरटेक करत असताना या तिनही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ट्राला चालक तसेच आयशर चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ लागलीच जळगाव येथील सिव्हल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु, या भीषण अपघातात सुर्दैवाने जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर, या भीषण अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेनंतर बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तर या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanHorrific three-vehicle accident near Dharangaon; two drivers critically injured

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणीवर अत्याचार करून बनविला अश्लिल व्हिडीओ, लग्नासाठीही जबरदस्ती ; मुक्ताईनगर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

June 22, 2023

सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश !

July 26, 2022

डोंगरावर फिरायला गेलेल्या वाहिनीकडं केली ‘ही’ मागणी ; विरोध करताच डोकं दगडानं ठेचलं !

September 21, 2021

नाट्यरंगच्या गाईड एकांकिकेने जिंकली नाट्यपरिषद करंडक जळगाव प्राथमिक फेरी

August 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group