TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ विभागात 32 अनधिकृत विक्रेत्यांसह 457 फुकट्या प्रवाशांकडून तीन लाखांचा दंड वसुल !

vijay waghmare by vijay waghmare
May 14, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाने मंगळवारी रेल्वेतील फुकट्या प्रवाशांसह अनधिकृत विक्रेत्यांविरोधात मंगळवारी भुसावळ रेल्वे विभागात धडक मोहिम राबवल्याने खळबळ उडाली.. 551 केसेसच्या माध्यमातून सुमारे तीन लाखांचा दंड यावेळी वसुल करण्यात आला.

धडक मोहिमेमुळे उडाली खळबळ
भुसावळ विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मंगळवारी डीआरएम ईती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबवण्यात आली. व्यापक मोहीम पार पाडण्यासाठी वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचार्‍यांची एक समर्पित टीम तयार करण्यात आली. मंगळवार, 14 मे रोजी भुसावळ, खंडवा, बडनेरा, अकोला, मनमाड, नाशिक रोड स्टेशनवर अनधिकृत फेरीवाले (विक्रेते) यांच्याविरोधात मोहिम राबवली. या मोहिमेमध्ये 35 आरपीएफ अधिकारी आणि कर्मचारी व 52 वाणिज्य विभागाचे कर्मचारी (वाणिज्य निरीक्षक आणि टीटीई) या कारवाईत सहभागी झाले.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

32 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली तर 457 विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांवर केसेस करण्यात आल्या तर रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता करणार्‍या 49 जणांवर कारवाई करण्यात आली तसेच धुम्रपान करणार्‍या दहा जणांवर व रेल्वे रूळ ओलांडणार्‍या तीन जणांवर कारवाई करण्यात आली. एकूण 551 केसेसच्या माध्यमातून तीन लाख 99 हजार 663 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalRPF

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

रोटावेटरमध्ये अडकल्याने डांभूर्णीतील तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ड्रायव्हिंग स्कुलच्या माध्यमातूनच कार शिका : अॅड. जमील देशपांडे यांचे आवाहन !

August 30, 2022

धक्कादायक : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार, पीडिता गर्भवती ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

November 4, 2022

आ. खडसेंची बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंत्याविरुध्द तक्रार !

February 3, 2024

महाराष्ट्राचा ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group