TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील भडगाव रोड परिसरातील गजानन कन्ट्रक्शन येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ५४ हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत गजानन कन्ट्रक्शनमधील चंदन बाळकृष्ण
अमृतकर (वय ६७) यांनी फिर्याद दिली आहे. अमृतकर हे पशुसंवर्धन विभागातून निवृत्त झाले आहेत. दरम्यान, अमृतकर दाम्पत्य ८ जूनला सकाळी पुणे येथे मुलाकडे गेले होते. दरम्यान, २१ जुलैला रात्री त्यांचे शेजारी पंकज काळे यांनी फोन करून घराचे कुलूप तोडले असल्याची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी घरात पाहणी केली असता
घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. तर, २३ जुलैला अमृतकर दाम्पत्य व त्यांचा मुलगा परतले. तर, पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त तसेच किचन व बेडरूममधील लोखंडी कपाटांचे दरवाजे तोडलेले आढळले.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

चोरट्यांनी कपाटातील २० हजार रुपये रोख, १५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस,

३४ ग्रॅमची सोन्याची पोत, ग्रॅमची सोन्याची अंगठी, १७ग्रॅमचे सोन्याचे तुकडे तसेच महाराष्ट्र बँकेच्या लॉकरची चावी असा एकूण २ लाख ५४ हजार ३४० रुपयांच ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरण चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरु गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonValuables worth ₹2.5 lakh stolen after breaking into a locked house in Chalisgaon.

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा 'कृषी माऊली सोहळा' उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुका शिवसेना संघटक सुनील चौधरींचा भाजपात प्रवेश !

June 24, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ !

November 19, 2023

भुसावल शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग तर्फे नवीन नियुक्ती पत्र देऊन सत्कार कार्यक्रम संपन्न

December 10, 2020

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group