TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

येवतीच्या ऋषिकेश सावरीपगारचा नेपाळमध्ये डंका ; १०० मीटर अडथळा शर्यतमध्ये प्रथम !

येवती येथील अन्य पाच खेळाडूंचाही समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in क्रीडा, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील येवती येथील ऋषिकेश शांताराम सावरीपगार याच्यासह लोकेश संजय धनके, आनंद विजय सावळे,भूषण भागवत पाटील, निखिल श्रावणे यांनी विविध मैदानी स्पर्धांमध्ये विजय प्राप्त केला. त्यांच्या या यशाबद्दल येवती गावातून या विजयी खेळाडूंची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

याबाबत अधिक वृत्त असे की,इंडो नेपाळ असोसिएशन चॅम्पियनशिपच्या वतीने नेपाळमधील पोखरा येथे विविध मैदानी स्पर्धा संपन्न झाल्यात. इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धा १८ ते २५ डिसेंम्बर दरम्यान नेपाळमधील पोखरा शहरात घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी कबड्डी व अ‍ॅथलेटिक्स प्रकारात बोदवड तालुक्यातील सहा खेळाडूंची निवड झाली होती. खेळाडूंच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बोदवड तालुक्यातील खेळाडूंनी छाप पडली. इंडो नेपाळ असोसिएशन चॅम्पियनशिप २०२३-२४ च्या सीजन तीन मध्ये, नेपाळ येथील पोखरा शहरातील मैदानावर झालेल्या रंनिंग स्पर्धेत येवती येथील ऋषिकेश शांताराम सावरीपागर याने १०० मीटर अडथळा शर्यत मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

READ ALSO

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

यासोबतच ओम संजय विसाळे १०० मीटर प्रथम क्रमांक,लोकेश संजय धनके २०० मीटर प्रथम क्रमांक ,आनंद विजय सावळे १०० मीटर प्रथम क्रमांक, भुषण भागवत पाटील १०० मीटर तृतीय क्रमांक,निखिल श्रावणे २०० मीटर तृतीय क्रमांक, पटकावला. या सर्व विजयी झालेल्या स्पर्धकांचे बोदवड रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर, शुभम रामदास पाटील, अमोल विलास पाटील,डॉ. पुरुषोत्तम गड्डम सर यांनी सत्कार केला. तसेच रामदास पाटील यांनी दूरध्वनी वरून संपर्क साधून शुभेच्छा दिल्या, खेवलकर कन्स्ट्र्शन ऑफिसमध्ये येथे स्वागत केले. त्यानंतर येवती गावाच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम करून गावामधून भव्य मिरवणूक काढून सर्व खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी राज्यमहिलाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दूरध्वनी वरून संपर्क साधून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.ऋषिकेशने या अगोदर राज्यस्थान जयपूर येथे 3 किलोमीटर सुवर्ण पदक ८०० मीटर कास्य पदक, त्यानंतर अमदाबाद येथे झालेल्या स्पर्धेत १०० मीटर सुवर्ण पदक पटकावले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
Next Post

पीएफ आयुक्तांसह 3 अटकेत ; नाशकात सीबीआयची मोठी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

असे असेल २०२२ वर्ष ; बाबा वंगा यांची भविष्यवाणी ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

December 27, 2021

विकासकामांमध्ये कधीही जात आडवी येऊ दिली नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

June 20, 2023

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल्लोषात शुभारंभ

August 2, 2025

आंतरजातीय विवाहाच्या रागातून बापाने केला गरोदर मुलीसह जावयावर प्राणघातक हल्ला

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group