TheClearNews.Com
Sunday, July 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीएफ आयुक्तांसह 3 अटकेत ; नाशकात सीबीआयची मोठी कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) दोन लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) नाशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील विभागीय आयुक्त गणेश प्रसाद आरोटे यांच्यासह अजय आहुजा आणि खासगी सल्लागार मंगलकर यांना गुरुवार (दि. २८) रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने १ जानेवारी २०२४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण !
तक्रारदाराने ईपीएफओ अधिकारी यांच्याकडे बँक खाते विवरण सादर केले होते. या प्रकरणाची आहुजा यांनी चौकशी केली. तक्रारदाराकडे पुन्हा आहुजा यांनी तक्रारदाराला एकूण १० लाख ५० हजार रुपये पीएफ भरला नाही असे सांगून २ लाखांची लाचेची मागणी करून प्रकरण थांबवितो, असे सांगितले. लाचेची रक्कम मंगलकर यांनी दोघा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून स्वीकारली. यामुळे पथकाने भविष्य निर्वाह निधी विभागीय आयुक्त गणेश आरोटे, अधिकारी अजय आहुजा यांनाही अटक केली.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

फोन रेकॉर्डिंगवरून झाली खात्री !
सीबीआयच्या पथकाकडे याबाबत तक्रार प्राप्त होताच त्यांनी तक्रारदाराला आयुक्त आरोटे, आहुजा व मध्यस्थ मंगलकर यांच्याशी पैसे मागणीचा संवाद फोनमध्ये रेकॉर्डिंग करण्यास सांगितले. ते काम पूर्ण झाल्यावर बुधवारी रात्री पैसे घेण्यासाठी कार्यालयाच्या आवारात बोलावण्यात आले. त्याचवेळी पथकाने मंगलकर व आहुजा यांना अटक केली. या दोघांच्या चौकशीअंती रात्री उशिरा आयुक्त आरोटे यास अटक करण्यात आली आहे.

सात ठिकाणी झडती, रोकड, दागिने जप्त !
आयुक्त आरोटे, अजय आहुजा व मंगलकर यांच्या नाशिकमधील घर व कार्यालय अशा सात ठिकाणी झडती घेण्यात आली. त्यात आरोटेच्या घरी काही रोकड, दागिने व महत्त्वाचे दस्तऐवज हाती लागले. तर अहुजाकडेही मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

खेळ हे जीवन समृद्ध करून मानसिक व शारीरिक विकास घडवतात : पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आकाशवाणी सर्कलच्या रस्त्यावर मोठे खड्डे ; अपघाताचा धोका !

July 17, 2024

जैन गल्ली परिसरात चोरट्यांचा बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढविण्याबाबत धरणगाव पोलिसात निवेदन !

August 20, 2024

Koszykówka Wyniki Are Living Na Żywo, Livescore

November 16, 2022

भव्य ग्रंथ मिरवणुकीने भागवत सप्ताहाला सुरुवात

December 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group