TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

भारताचे टी-२० मालिकेत निर्भेळ यश

vijay waghmare by vijay waghmare
September 18, 2026
in क्रीडा
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) – अभिषेक शर्माच्या तडाखेबंद ३० चेंडूंतील विक्रमी शतकाच्या बळावर भारतीय संघाने टी-२० मालिकेतील अंतिम व तिसऱ्या लढतीत अफगाणिस्तानचा १२७धावांनी धुव्वा उडवला. अभिषेकने ३४ चेंडूंत ९ चौकार आणि ११ उत्तुंग षटकारांनी १०८ धावांची खेळी उभारत भारताला ७बाद २२१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा डाव १४.१ षटकांमध्ये ९४ धावांत आटोपला. भारतीय संघाने या बळावर ३-० असे निर्भेळ यश साधत आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी जोरदार तयारी केली.

अभिषेक शर्मा-संजू सॅमसन या सलामीच्या जोडीने अखेरच्या लढतीमध्येही सातत्य राखत अफगाणच्या गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवला.

READ ALSO

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

अभिषेक-सॅमसन या दुकलीने पॉवर प्लेमध्ये १०० धावांची लयलूट करीत आपले मनसुबे दाखवून दिले. यामध्ये सर्वाधिक वाटा होता अभिषेकचा, कारण त्याने १६ चेंडूंत अर्धशतकाची नोंद करत भारताच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचला. अभिषेक ३० चेंडूंत शतक झळकावल्यानंतर बाद झाला. पण, त्याने सॅमसनसोबत ५९ चेंडूंत १४२ धावांची खणखणीत भागीदारी रचली. सॅमसननेही संधी सत्कारणी लावत ३५ चेंडूंत २ चौकार, ४ षटकारांनी सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ५० धावा काढल्या. अभिषेक आणि सॅमसन बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाज धावगती कायम राखू शकले नाही, पण कर्णधार श्रेयस अय्यर (२९), शिवम दुबे (१४) आणि इशान किशनने (१०) धावसंख्या दोनशेच्या पार पोहचवली. विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाण संघाकडून एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAbhishek's record-breaking century off 30 balls

Related Posts

क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक ! बीडच्या ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याची कोल्हापुरात हत्या

March 17, 2022

तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, ते बिहारचं नेतृत्व करू शकतात’- उमा भारती

November 12, 2020

सात दिवसात ऑनलाइन फेस्टिव सेलमध्ये बनला नवा रेकॉर्ड

October 27, 2020

चिक्की घोटाळ्यात अद्याप गुन्हा का दाखल केला नाही? ; हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group