TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अधिसूचित माहिती सर्वसामान्यांना अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावी ; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमातंर्गत अधिसूचित केलेली माहिती विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करून ती नियमितपणे अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.

 

READ ALSO

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

माहिती अधिकार दिवसानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, किरण सावंत-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार जितेंद्र कुवर, पंकज लोखंडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो, तर ६ ते १२ ऑक्टोबर हा कालावधी माहिती अधिकार सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपापल्या कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्याचबरोबर माहिती अधिकार अर्जांची संख्या कमी होण्यासाठी दर सोमवारी दुपारी तीन ते पाच या कालावधीत कार्यालयातील अधिसूचित केलेले अभिलेख सर्वसामान्यांना अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावेत. या उपक्रमाची आपापल्या कार्यालयात अंमलबजावणी करीत शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे.

त्याचबरोबर या सप्ताहनिमित्त शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठासंह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार अधिनियमावर आधारित वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमालेचे आयोजन करावे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय सामाजिक संस्थांच्या मदतीने भित्तीचित्र स्पर्धेसह विविध उपक्रम आयोजित करावेत, असेही त्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
Next Post

नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय जैन संघटनेतर्फे मुक्या प्राण्यांसाठी मातीचे फुलपात्रे वितरीत !

May 19, 2024

खळबळजनक ! एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या ; मृतांमध्ये दोन महिला गर्भवती

May 28, 2022

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

April 10, 2021

पाचोऱ्यात २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू !

February 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group