TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : सासऱ्याने सुनेला काढायला लावल्या दीडशे उठाबशा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

पिंपरी (वृत्तसंस्था) विवाहित महिलेचा सासरी छळ करण्याच्या अनेक घटना वारंवार घडताना आपण पाहतो. परंतू पिंपरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने घरामध्ये जबरदस्तीने १५० उठाबशा काढायला लावल्या. या छळात पतीने देखील साथ दिली. या प्रकरणी पिडीत महिलेने पती, सासऱ्यासह सासरच्या मंडळीविरुद्ध देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल केला  आहे.
छोट्या-छोट्या गोष्टींवरून लग्न झाल्यापासून विवाहितेला बेल्टने मारहाण करण्यात आली. तसेच सासऱ्याने घरामध्ये जबरदस्तीने १५० उठाबशा काढायला लावल्या. या छळात पतीने देखील साथ दिली. ही घटना २६ डिसेंबर २०२१ ते मंगळवार (दि.९) या कालावधीत आदर्शनगर येथे घडली.  पिडीत विवाहितेला लग्न झाल्यापासून आरोपींनी वाद घालून तिला लाथाबुक्क्या तसेच कमरेच्या बेल्टने मारले.  नऊ मे रोजी रात्री पती आणि पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर, पतीने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्याचप्रमाणे सासऱ्याने सुनेला घरामध्ये जबरदस्तीने 150 उठा बशा काढायला लावल्या, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

झोळीची दोरी तुटली ; धुळ्यात सहा महिन्याच्या बालिकेचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनादेश अनादर प्रकरणी एकाला सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ; धरणगाव न्यायालयाचा निकाल !

April 5, 2022

पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता? ; जाणून घ्या..आजचे इंधनाचे दर

May 23, 2022

स्थानिक तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकतात तक्रार : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

December 8, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आपल्या संपत्तीचा तपशील

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group