TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी : वैभव गायकवाड

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) ‘खरा तो एकची धर्म, सर्वांना प्रेम अर्पावे’ याची शिकवण देणाऱ्या सानेगुरुजीच्या कर्मभूमीत सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला शंभराहून अधिक वर्षाची परंपरा आहे, असे अमळनेर येथील पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सद्या तेलंगणा येथे कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.

‘खरा तो एकची धर्म, सर्वांना प्रेम अर्पावे’ याची शिकवण देणाऱ्या सानेगुरुजीच्या कर्मभूमीत सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला शंभराहून अधिक वर्षाची परंपरा आहे. अशा वाचनालयात स्पर्धा परीक्षा केंद्र चालते. व त्यातून अनेक तळागाळातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अमळनेर तालुक्याचे नावलौकीक करीत आहेत. या वाचनालयात आतापर्यंत अनेक क्षेत्रातील मान्यवर ,अधिकारी पदाधिकारी यांनी भेट दिली त्यात मला भेटीचा योग आला व माझा सत्कार केला मी सदैव आभारी राहील. मी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील असे अमळनेर येथील पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सद्या तेलंगणा येथे कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

आयपीएस वैभव गायकवाड यांची पू. सानेगुरुजी ग्रंथालयाला भेट, ग्रंथालयातर्फ़े त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. नंतर स्पर्धा परीक्षा केद्राचे संचालक विजयसिंह पवार यांनी स्पर्धा परीक्षेचे केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवली व वेगवेगळ्या पदांवर आजही कार्यरत आहेत यासाठी त्यांचा सत्कार आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड यांनी केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. याप्रसंगी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी, माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख व सौ ऋचा गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते. भाऊसाहेब देशमुख, आत्माराम चौधरी व दिलीप सोनवणे यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रम प्रसंगी ग्रंथालयाचे संचालक बापू नगावकर, निलेश पाटील, ईश्वर महाजन, सुमित धाडकर तसेच शिरसाळे हायस्कूलचे मुख्याधापक एस आर बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व्ही एन ब्राह्मणकर व सबगव्हानचे सरपंच नरेंद्र पाटील, निकुंभ सर व निवृत्त आर्मी जवान ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.यावेळी वाचनालयाचे कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. सुत्रसंचालन व आभार विजयसिंह पवार यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

कौशिक बंग याने ४० प्रकारचे रुबिक क्यूब सोडविले २९ मिनिटे २० सेकंदात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2025 !

October 29, 2025

पाळधीजवळ प्रबोधन यात्रेचे लावलेले बॅनर चोरी ; पाळधी पोलिसात ठाकरे गटाची तक्रार !

October 31, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 सप्टेंबर 2025 !

September 6, 2025

पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह जास्त ; जिल्ह्यात ४४६ रुग्ण आढळले तर ८०३ कोरोनामुक्त !

September 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group