TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावा : आ. अनिल पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2021
in अमळनेर, कृषी
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात विस्ताराच्या दृष्टीने विचार केल्यास अमळनेर तालुका नंबर दोन वर असून याठिकाणी जवळपास २१ हजार टन खतांची आवश्यकता असते यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावला जावा, अशी आग्रही मागणी आमदार अनिल पाटील यांनी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठकीत केली. पालकमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे.

याव्यतिरिक्त केंद्र शासनाने खतांच्या किमती वाढविल्याने सर्व खासदार व आमदारांनी केंद्राकडे किमती कमी करण्यासाठी आग्रह धरावा, अशी मागणीही आमदारांनी यावेळी केली. जळगाव जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक दि. ७ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन घेण्यात आली. सदर बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक, सर्व विभागीय व तालुका कृषी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदचे सर्व कृषी अधिकारी व कृषी सभापती सहभागी झाले होते.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

आमदार अनिल पाटील यांनी यावेळी बोलताना, जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात खतांची मोठी मागणी असल्याने वाटपात कोणतीही गरबड होऊ नये यासाठी जिल्हाधिकारीनी स्वतः नियंत्रण ठेवावे, अमळनेर तालुक्यात साधारणपणे २१ हजार मॅट्रिक टन खतांची आवश्यकता आहे. मागील वर्षी अमळनेरात रॅकची व्यवस्था असून देखील रॅक लावला गेला नाही, आणि खतांचे ट्रक विदर्भात अडकल्याने पुरेश्या खतांचा पुरवठा अमळनेरात होऊ शकला नाही, यासाठी यंदा जळगाव प्रमाणेच अमळनेरात देखील खतांचा रॅक लावावा, अशी आग्रही मागणी आमदारांनी केली. तसेच बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीवर अंकुश लावला गेला पाहिजे. केंद्र सरकारने खतांच्या किमती ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्याकिमती कमी कराव्यात, यासाठी राज्य शासनानेही प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली. याशिवाय कांदा चाळीचा इष्टांक वाढविण्याची मागणी देखील आमदारांनी केली. दरम्यान अमळनेर तालुक्यात यंदा खत पुरवठा पुरेसा राहून बोगस बियाणे व खतेही राहणार नाहीत, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
Next Post

... आरोपींना अटक करणे बंद करणार का? : आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा !

April 27, 2021

व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा : इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल !

March 12, 2023

भुसावळ दुहेरी हत्याकांड : बारसे, राखुंडेंच्या शरीरातून निघाल्या ९ गोळ्या !

May 31, 2024

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात आणखी तिघांना अटक !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group