TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वडगावसिम येथे श्री नीलकंठेश्वर महादेवाची प्रतिष्ठापना !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळंबा ग्रुप ग्रा.पं.अंतर्गत वडगावसिम येथील श्री हनुमान मंदिरात वर्षानुवर्षांपासुन स्थापित श्री महादेवाची पिंड जीर्ण झाल्याने तेथे श्रीओंकारेश्वर जवळील बकावा (म.प्र.) येथून नवीन मूर्ती आणून श्री निळकंठेश्वर महादेवाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी ग्रामस्थं व पंचक्रोशीतील नागरिक नातेवाईक मित्रमंडळींनी सढळ हस्ते देणगी देऊन मंदिर निर्माण कार्यास हातभार लावलेला आहे.

पहिल्या दिवशी ग्रामसफाई करण्यात येऊन गांवभर सडासमार्जन रांगोळ्या पताका केळीचे खांब ध्वज तोरण लावून गावात सजावट करण्यात आली होती. श्रीरेणुका देवीच्या मंदिरापासुन सुशोभित वाहनावर श्री महादेवाच्या मुर्त्या ठेवून गावभर भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. सवाद्य मिरवणुकीत शेकडों कलशधारी मुली, महिला, आबालवृद्ध व तरुणांनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी होमहवन साठी २१ यजमान जोडपे बसवण्यात आलेले होते. पुरोहितांनी मंत्रोच्चारात विधिवत अभिषेक करून श्रीहनुमान मूर्ती व श्रीमहादेव मूर्तीची स्थापना पूजा आरती केली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी गाव व पंचक्रोशीतील हज्जारों भाविकभक्तांनी महाप्रसाद भोजन भंडाराचा लाभ घेतला. रात्री कठोरा येथील भजनमंडळाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सर्वच सत्पात्री देणगीदारांचे आभार मानण्यात आलेत. बऱ्याच वर्षांपासून गावात असा कार्यक्रम झालेला नसल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण व एकोपा निर्माण झालेला दिसत होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वडगावसिम येथील बालगोपाल, महिलामंडळ, तरूणवर्ग, वयोव्रुध्द व्यक्ती व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
Next Post

कासोदा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये !

July 24, 2021

जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन !

April 14, 2024

तरुणानं जिवलग मित्राचाच केला गळा आवळून खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

March 11, 2022

धरणगावात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group