TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांच्या हस्ते दिपाली गृप्सतर्फे पत्रकारांचा विमा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) पत्रकार बांधवांना नेहमीच बातमी संकलन करताना घराबाहेर गाडीवर फिरावे लागते. तसेच त्यांच्या घरातील ते कुटुंबप्रमुख असल्याने संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यावरच अवलंबून असते. म्हणून पत्रकार बांधवांचा अपघात विमा काढण्यात यावा अशी संकल्पना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मांडली होती. या संकल्पनेला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्त्या दिपाली चौधरी झोपे यांच्या दिपाली गृप्सतर्फे शहरातील पत्रकार बांधवांचा वार्षिक अपघात विमा काढण्यात येत आहे.

या संकल्पनेला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्त्या व जनसंघ सेवक मंच प्रदेश उपाध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्या दिपाली गृप्सतर्फे शहरातील पत्रकार बांधवांचा वार्षिक अपघात विमा काढण्यात येत असुन सोमवारी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. उमाकांत पाटील यांना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व दिपाली चौधरी झोपे यांच्याहस्ते विमा पॉलिसीचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यावेळी इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हाउपाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील, उद्योजीका सौ. संगिता चौधरी, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे अक्षय धांडे, देवेंद्र झोपे आदी उपस्थित होते. फैजपूर शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज तसेच सौ. दिपाली चौधरी झोपे यांनी केले आहे.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

खासदार रक्षाताई खडसे यांना कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, सोमवार १५ जानेवारी २०२४ !

January 15, 2024

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

June 25, 2021

आंदोलनाकडे आंदोलन म्हणूनच पाहा, जातीयवादाचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न करु नका; दिलजीतचं जनतेला आवाहन

December 7, 2020

लोणावळ्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू, २५ जण जखमी

November 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group